नमस्कार! मी भाग्यदा पुराणिक. लहानपणापासूनच मला लिहिण्याची आवड होती. निबंध स्पर्धा, पत्रलेखन स्पर्धा, वादविवाद स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धांमध्ये मी बक्षीसही मिळवली आहेत. शिक्षिका म्हणून दोन वर्षांचा अनुभव आणि स्वतंत्र लेखक म्हणून अनुभव यामुळे मी आकर्षक आणि प्रभावी लेखन करण्यात पारंगत आहे.
माझ्याबद्दल अधिक माहिती येथे वाचा.