रावस मासा बद्दल संपूर्ण माहिती । Salmon Fish in Marathi

Salmon Fish in Marathi नमस्कार मित्रांनो ! आपले या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” रावस मासा बद्दल संपूर्ण माहिती । Salmon Fish in Marathi “  घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

रावस मासा बद्दल संपूर्ण माहिती । Salmon Fish in Marathi

मासा हा पाण्यात राहणारा जलचर प्राणी आहे. मासा चा उपयोग सर्व मानव जाती हे एक पौष्टिक अन्न म्हणून करतात. माश्या तील प्रथिने ही हे शरीराला पोषक ठरतात. माशांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळते तसेच थोड्या प्रमाणात खनिज सुद्धा माशांपासून मिळतात..

माशांचे विविध प्रकार आढळतात त्यातील एक म्हणजे Salmon Fish हा आहे.

आजच्या आर्टिकल मध्ये आम्ही ” Salmon Fish in Marathi “ त्याबद्दल माहिती घेऊन आलोत.

रावस मासा माहिती Salmon Fish :

Salmon Fish हा अस्थी मत्स्य वर्गाच्या प्रकारातील ” पर्सीफॉर्मिस “ गणाच्या ” पॉलीनीमिडी “ कुळातील मासा आहे.

Salmon Fish ला मराठीमध्ये ” रावस मासा ” असे म्हणतात. तर याचे शास्त्रीय नाव क्या बाते हो ” एल्युथेरोनीमा टेट्राडॉक्टिलस “ असे आहे.

भारतात हा मासा पूर्व किनाऱ्यावर व ओडीसा व पश्चिम बंगाल या राज्यात, पश्चिम किनाऱ्यावर महाराष्ट्र व गुजरात या राज्यात आढळते. तसेच हुळगी नदीच्या पात्रामध्ये हा मासा मोठ्या प्रमाणात आढळतो. हिवाळ्याच्या दरम्यान हा मासा नदी पात्रात  शिरतात.

भारतात आढळणाऱ्या रावस मासाला जगभरात India Salmon Fish या नावाने ओळखले जाते.

 रावस मासा वर्णन Salmon Fish Description :

रावस माशाची लांबी साधारणता 1.8 मीटर असून या माशाचे शरीर दोन्ही बाजूंनी चपटे असते. त्यामुळे हे मासे ओळखणे सहजरित्या सोपे आहे. रावस मासा चे जास्तीत जास्त वजन आत्तापर्यंत 145 किलोग्राम पर्यंत सापडले आहे.

Salmon Fish या माशांचा रंग रुपेरी हिरवट असून पोट दोन्ही बाजूस पिवळसर पांढऱ्या रंगाचे असते.

रावस माश्याचे तोंड आकाराने मोठे असून दात लहान व थोडेसे ओठा बाहेर आलेले असतात. या माशाचे पृष्ठपर व पुच्छपर करड्या रंगाचे असून त्यावर कळ्या रंगाचे ठिपके असतात व त्याच्या काळात सुद्धा काळ्या रंगाच्या असतात.

Salmon Fish च्या उदर पराचा व गुदपराचा अर्धा भाग आन नारंगी रंगाचा असतो. आणि उदरपराच्या पुढच्या बाजूस चार तंतू पर असतात. आणि ह्याच तंतुपरा मुळे रावस मासा ओळखला जातो.

या माश्याच्या नर आणि मादी दिसायला सारखेच असतात.

 रावस मासा कोठे आढळतो Where to find Salmon fish :

रावस मासा हा मुख्यता समुद्रकिनार्‍यालगतच्या उथळ भागातील चिखलामध्ये आढळतो.

हिवाळा ऋतूमध्ये मोठे झालेले रावस मासे नदीच्या प्रवाहात तसेच खाडीमध्ये भरतीच्या खुणेपर्यंत जातात. येथेच नर व मादी यांचे मिलन‌ होते. या माशाच्या माद्या वर्षातून दोन वेळा म्हणजेच जानेवारी-मार्च आणि जुलै-सप्टेंबर या काळामध्ये अंडी घालतात.

सप्टेंबर नोव्हेंबर या काळामध्ये पश्चिम किनाऱ्यावर तसेच इतर नद्या व समुद्रामध्ये रावस मासा पकडण्याचा हंगाम असतो. रावस मासा उत्तम खाद्य मत्स्त आहे. हा माझा ताजा तसेच वाळलेला आणि खारवलेला अशा तिन्ही प्रकारांमध्ये खातात.

आरोग्यासाठी पौष्टिक असलेले omega-3 हे फॅटी ऍसिड या मासांमध्ये विपुल प्रमाणात असते.

 रावस मासा खाद्य Salmon fish food :

रावस मासा हा मांसाहारी असल्याने तो पाण्यातील इतर लहान जीव म्हणजेच खेकडे, झिंगे व अस्थी मत्स्य माशांची पिल्ले पाण्यामध्ये असलेले इतर जीवजंतू यांना अन्न किंवा खाद्य म्हणून खातात.

Salmon Fish याचे आवडते खाद्य म्हणजे झिंगे. समुद्रकिनाऱ्यावर मासेमारी करणारे लोक या मासाला पकडण्यासाठी झिंग्यांचाच वापर करतात.

 रावस मासा चे प्रकार Types of Salmon fish :

जगभरात Salmon Fish चे विविध प्रकार आढळतात. मुख्यतः भौगोलिक स्थानामुळे या मासेचे विविध प्रकार पडतात. त्यातील काही रावस माशाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

Atlantic Salmon, Australian Salmon, Pacific Salmon, Hawaiian Salmon, Danube Salmon, Indian Salmon प्रकारचे रावस मासा चे काही विविध प्रकार पडतात परंतु यातील Indian Salmon चे दोन विविध प्रकार पडतात.

  1. साधा रावस

  1. काळा रावस

 रावस मासा मध्ये असलेल्या पौष्टिक तत्व Nutrients in Salmon fish :

रावस फिश हा मानवाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या माशांमध्ये असलेल्या पौष्टिक त्त्वांमुळे हा मासा खाद्यपदार्थ म्हणून खाल्ला जातो. ह्या माणसाच्या सेवनाने मानवी शरीराला खूप सारे फायदे होतात.

या माशांमध्ये असलेले पौष्टिक तत्व पुढील प्रमाणे;

प्रत्येक 100 ग्रॅम Salmon Fish मध्ये,

  1. 131 ग्रॅम कॅलरी असते.
  1. 15 ग्रॅम प्रोटीन असते.
  1. 14.6 ग्रॅम फॅट असते.
  1. 1.8 ग्राॅम अनसॅच्युरेटेड फॅट असते.
  2. मॅक्रम ओमेगा-3 ऍसिड असते.

 रावस मासा खाण्याचे फायदे Benefits of eating Salmon Fish :

Salmon Fish आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. या मासाच्या सेवनाने आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी मदत होते. या मासांमध्ये असलेल्या काही औषधी गुणधर्माचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळे Salmon Fish ट फायदे आहेत, ते पुढील प्रमाणे;

1. हृदय विकार, सांधेदुखी कमी करण्यासाठी :

रावस मासा मध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड विपुल प्रमाणात आढळते. ओमेगा थ्री फॅटी ऍसिड शरीराला आवश्‍यक असणाऱ्या एॅसीड पैकी एक महत्त्वाचा घटक आहे. ओमेगा थ्री फॅटी ऍसिड शरीर‌ निरोगी ठेवण्यासाठी मदत करते.

हृदय विकार ,सांधेदुखीचे विकार दूर करण्यासाठी ओमेगा थ्री फॅटी चा वापर केला जातो. रावस मासा मध्ये हे असिड नैसर्गिक रित्या असल्याने या माणसाचे सेवन केल्यास हृदयविकार व सांधेदुखी इत्यादी समस्या होत नाही.

2. हाडे मजबूत करण्यासाठी :

आपल्या शरीराला प्रोटीन ची खूप आवश्यकता असते आणि हे प्रोटीन जेवणातून आपल्याला शरीराला द्यावे लागते.

रावस मासा मध्ये प्रोटीन चांगल्या प्रमाणात आढळते. काय प्रोटीन शरीराला विविध कार्यासाठी उपयोगी पडते. शरीरातील मसल्स आणि हाडे मजबूत करण्यासाठी प्रोटीन चे आवश्यकता असते त्यामुळे रावस मासा चे सेवन केल्यास शरीरातील प्रोटीनची पूर्ती होते

3. विटामिन बी :

आपल्या शरीराला एसिड बरोबर जीवनसत्वेही खूप आवश्यकता असतात. रावस मासा मध्ये विटामिन बी चे प्रमाण आढळते. विटामिन बी या शरिरातील विविध कार्यासाठी उपयुक्त ठरते.  जसे कि, शरीरातील  आहाराचे ऊर्जेमध्ये रूपांतर करणे, शरीरातील DNA दुरुस्त करणे व शरीराची दहा कमी करणे.

4. रक्तदाब नियंत्रित ठेवणे :

Salmon Fish यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड चे  प्रमाण  विपुल प्रमाणात असल्याने हा मासा खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल हा नियंत्रित राहतो. त्यामुळे वाढलेला रक्तदाब नियंत्रण होण्यास मदत होते.

5. वजन कमी करण्यास उपयोगी :

रावस मासा मध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते व चरबी सुद्धा मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे रावस मासा खाल्ल्याने शरीराला पुरेसे जीवनसत्त्व मिळतात व चरबी कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते.

6. मेंदूला बळ देते :

अनेक संशोधनानुसार, असे लक्षात आले की रावस मासा खाल्ल्याने मेंदू स्वस्थ राहण्यात मदत होते, त्यामुळे रावस मासा मेंदूला  बळ देण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मानला जातो.

रावस मासा मध्ये असलेले फॅटी फिश ऑइल गरोदर पणात बाळाच्या मेंदूला बळ देण्यासाठी खूप उपयोगी पडते.

Anxiety मध्ये चिंता कमी करण्या साठी रावस मासा मदत करतो.

7. शरीरातील जळजळ कमी करते :

रावस माशाला शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी रामबाण उपाय मानला गेलेला आहे. आयुर्वेदानुसार सुद्धा हा मासा शरीरातील जळजळ कमी काढण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो.

अनेक तज्ञांच्या मते,  शरीरांमध्ये कुठल्याही कारणास्तव जळजळ होत असेल तर, रावस माशाचे सेवन केल्यास सिजर कमी होण्यास मदत होते.

8. अँटिऑक्सिडंट चा भरपुर स्त्रोत :

Salmon Fish यामध्ये अँटी अक्सिडेंट चे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळते. यामध्ये प्रामुख्याने आस्थाझिंथिन  नावाचे ऑंटी अक्सिडेंट या मासांमध्ये असते.

हे अस्थाझिंथिन  हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी मदत करते. तसेच शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून चांगल्या  कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते.

तर मित्रांनो ! ” रावस मासा माहिती । Salmon Fish in Marathi “  वाचून आपणास आवडला असेल तर, तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” Salmon Fish in Marathi “ यामध्ये आमच्याकडून काही पॉईंन्टस् राहिले असतील तर, कमेंट करून नक्की कळवा.

हे अन्य माहिती देखील अवश्य वाचा :

धन्यवाद मित्रांनो !

1 Comment

  1. Rekha Kedare

    Is too good beneficial and so much important for health ravas fish

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *