पिंपळ वृक्ष विषयी माहिती । Peepal Tree Information in Marathi

Peepal Tree Information in Marathi नमस्कार मित्रांनो! आपले…. या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” पिंपळ वृक्ष विषयी माहिती । Peepal Tree Mandir Information in Marathi “  घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

पिंपळ वृक्ष विषयी माहिती । Peepal Tree Information in Marathi

Peepal Tree Information in Marathi:

पिंपळाचं झाड हे सर्वसाधारणपणे सर्वांनाच माहिती असते. हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र आणि धार्मीक महत्व प्राप्त असलेले हे झाड खूप महत्वाचा समजले जाते. भारतीय संस्कृतीमध्ये पिंपळाच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पिंपळाच्या झाडाच्या छायेत अतिशय थंडावा असतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिंपळाच्या झाडाचे मूळ खूप दूरवर पसरते.

पिंपळाचे झाड हे जेवढे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा आणि पवित्र समाजातील तितकेच ते आरोग्यासाठी गुणकारी आहे. आणि पुराणांमध्ये आणि आयुर्वेदामध्ये पिंपळाच्या झाडाला महत्वाचे स्थान देण्यात आले आहे.

पिंपळ हे झाड पानझडी वृक्ष मोरेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव “फारक कोरीलीजिओजा” आहे आहे.

पिंपळ वृक्ष मूळचा भारत-बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि चीन या देशातील आहे.

भारतात पिंपळ हा वृक्ष अनेक गावांमध्ये मंदिराच्या समोर पहायला मिळतो.

पिंपळ वृक्ष कोठे आढळतात :

पिंपळ हे वृक्ष भारतीय उपखंडातील एक महत्त्वाचे वृक्ष आहे. हे वृक्ष साधारणता भिंतीवर, छपरावर, खांबावर, झाडावर जेथे जागा मिळेल त्या ठिकाणी वाढतात. संपूर्ण भारतामध्ये आढळणारा हा वृक्ष विशेषता हिमालयाच्या उताराचा भाग, पंजाब, ओरिसा आणि कोलकत्ता या भागांमध्ये पाहायला मिळतात.

पिंपळाच्या वृक्षाला जास्त काळ आयुष्य नसल्याने या वृक्षाला “अक्षय वृक्ष” असे म्हणतात.

गौतम बुद्धांनी ज्या वृक्षाखाली बसून ज्ञानप्राप्ती केली त्या वृक्ष ह्या पिंपळाचे होते त्यामुळे या वृक्षाला “बोधीवृक्ष” असे म्हणतात. हा बोधिवृक्ष बिहार मधील बोधगया येथे पाहायला मिळतो.

पिंपळ वृक्षाचे वर्णन :

भारतामध्ये सर्व साधारणता सर्व ठिकाणी आढळणारा पिंपळ हा वृक्ष साधारणता

तीस मीटर उंच वाढतो. पिंपळाचे खोड पांढरट, गुलाबी, लाल गुळगुळीत आणि तंतुमय असते.पिंपळ वृक्षाची पाने साधी, एकाआड एक अशी हृद्यआकृती आणि समोर टोकाला निमुळती झालेली असतात. या पानाचे देठ लांब असून पाने झाडाला लोंबते असतात. पिंपळ वृक्षाची पाने उन्हाळ्यात गळून पडतात. पिंपळाचे पाणी सुरुवातीला कोळी तांबूस रंगाचे असून जसे मोठे होतात तसा त्यांचा रंग हिरवा होत जातो.

पिंपळाची फुले उंबरा प्रमाणे घागरी सारख्या आकाराच्या कुंभासनी फुलोऱ्यात येतात. या फुलर्यामध्ये नर फुले आणि मादी फुले असतात. या फुलांचे परागकण कीटकांमार्फत होते. पिंपळाचे फळ औदुंबर प्रकाराचे असून जांभळे किंवा निळ्या रंगाचे असते. पक्षांत मार्फत पिंपळाच्या बियांचा प्रसार होतो. पक्ष्यांच्या विष्ठेतून पिंपळाचे मी कुठेही नेल्या जातात त्यामुळे पिंपळाची झाडे घरावर, भिंतीवर पाहायला मिळतात.

पिंपळा च्या झाडाचे लाकूड मजबूत नसल्याने बांधकामासाठी किंवा इतर कुठल्याही उपयोगासाठी वापरले जात नाही. मात्र या झाडाच्या लाकडापासून खोकी, आगपेट्या आणि फळा बनवल्या जातात.

ग्रामीण भागामध्ये पिंपळाच्या झाडाचा लाकडांचा वापर जाळण्यासाठी करता. पिंपळाची साल स्तंभक असते. सर पिंपळाच्या बिया शीतल असतात त्यांचा वापर आयुर्वेदामध्ये दमा, मधुमेह, पोटाचे विकार, चक्कर यांच्यावर गुणकारी औषध म्हणून केला जातो.

पिंपळाचे वृक्ष सभोवतालचे वातावरण शुद्ध करण्यासाठी फायदेशीर ठरतात. यामुळे या वृक्षाला पवित्र समजले जाते.

पिंपळाच्या वृक्षाचे बौद्धिक आणि धार्मिक महत्त्व :

हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या वृक्षाला शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या पश्चिम दिशेला पिंपळाचे वृक्ष असणे शुभ मानले जाते.

गौतम बुद्धांनी बिहार मधील बोधगाया येथे एका पिंपळाच्या झाडाखाली ध्यान केले यातून त्यांना ध्यान प्राप्ती झाली त्यामुळे त्या वृक्षाला बोधीवृक्ष या नावाने ओळखले जाऊ लागले. तेव्हापासून म्युझिक धर्मांमध्ये पिंपळाच्या वृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

त्याप्रमाणेच हिंदू धर्मामध्ये सुद्धा पिंपळाच्या वृक्षाला पवित्र मानले जाते. असे म्हणतात की, ज्यांच्या घरी पिंपळाचे वृक्ष आहे त्या घराला दरिद्री येत नाही आणि त्या ठिकाणी सुख शांती वास करते.

असे म्हणतात, पिंपळाच्या वृक्षाखाली शिव शंकराची प्रतिमा स्थापित करून नित्यनेमाने तिची पूजा केल्यास धनप्राप्ती होते.

तसेच ज्यांना हनुमानाची कृपा व्हावी असे वाटते त्याने पिंपळाची पूजा करावी. त्याप्रमाणेच शनि देवाचे अभंग कृपा कमी करण्यासाठी पिंपळाची पूजा करावी असे म्हणतात.

पिंपळाच्या झाडा बद्दल भारतातील काही समजुती :

पिंपळाला भारतीय समाजात मानाचे व पूजनीय स्थान आहे. संस्कृतीमध्ये जा ‘वृक्षांना तोडू नये’ असा दंडक आहे त्या वृक्षांत देखील एक वृक्ष म्हणजे पिंपळ आहे. पिंपळाला अश्वत्थ मारुतीचे पूजन हितकारी, पुण्यकारक म्हणूनन वर्णिली जातेले जाते. श्रावण महिन्यातील शनिवारी पिंपळाच्या वृक्षाचे पूजन केल्यास शनिदेव प्रसन्न होतात अशी समजूत आहे.

पिंपळाच्या वृक्षाचे औषधी गुणधर्म :

पिंपळाच्या वृक्ष हे धार्मिक रीत्या पवित्र असले तरी याचे बरेच आरोग्यासाठी औषधी गुणधर्म आहे.  पिंपळाच्या झाडाचे मूळ, पान,साल सर्वच गोष्टी आरोग्यासाठी हितकारक आहे. पिंपळाच्या झाडाचा वर्गासाठी बरेच पाहिजे पर्यंत आपल्या पदाचा लोकांना हे गोष्ट माहिती नाही.

पिंपळाच्या झाडाचे नक्की कोणते फायदे आहेत हे आम्ही आर्टिकल ” Peepal Tree Information in Marathi “ मधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

1. श्वासाच्या त्रासावर गुणकारी :

आपल्यातील बऱ्याच लोकांना श्वासाचा किंवा दम्याचा त्रास असतो. अशा लोकांसाठी पिंपळाच्या झाडाची सुकलेली फळे खूप फायदेशीर ठरू शकतात. पिंपळाच्या झाडाची सुकलेली फळे वाटून त्यांचे बारीक मिश्रण करून रोज दोन ते तीन ग्रॅम या प्रमाणात सकाळी व संध्याकाळी पाण्यातून सेवन केल्यास  श्वासाचा किंवा दम्याचा आजार नाहीसा होण्यास मदत होते.

2. तापावर गुणकारी :

बहुतेक जाणारा आजारी पडण्यापूर्वी किंवा महिन्यातून एकदा ताप येत असतो. तापावर औषध म्हणून पिंपळाचा खूप मोठा फायदा होतो. पिंपळाच्या झाडाची दहा ते वीस पाने घेऊन पाण्यात उकळून ते पाणी पिल्यास ताप कमी होतो.

3. जुलाब वर हितकारक :

पिंपळाची पाने अथवा फळे घेऊन त्यामध्ये धने व खडीसाखर समप्रमाणात घालून हे मिश्रण रोज सकाळ संध्याकाळ तीन ते चार ग्रॅम सेवन केल्यास जुलाबाचा त्रास कमी होऊन आराम येतो.

4. टायफाईड :

टायफाईड म्हणजेच गंभीर प्रकारचा ताप होय. टायफाईड वर उपाय म्हणजे पिंपळाच्या सली टायफाईड वर उपाय म्हणजे पिंपळाच्या सालीचे चूर्ण करून याचे सेवन संध्याकाळी व  सकाळी केल्यास खूप फायदेशीर ठरतात.

5. क्षयरोग :

क्षयरोग हा एक गंभीर प्रकारचा आजार आहे. या रोगावर घाबरून न जाता यावर उपाय साठी गुणकारक ठरते ते म्हणले पिंपळाच्या झाडाचे मूळ. पिंपळाच्या झाडाची मुळ्याचे सेवन केल्यास अक्षय रोगावर आराम येतो. क्षयरोग बरा होईपर्यंत पिंपळाच्या मुळ्याचे सेवन केल्यास फायदा होतो.

6. डोळ्यांसाठी लाभदायक :

डोळ्याच्या विविध आजारांवर पिंपळाचे झाड खूप फायदेशीर ठरते. विषेश्टा पिंपळाचे  पाने डोळ्यांचा आजार बरे करण्यासाठी रामबाण उपाय आहेत. पिंपळाच्या पानात तू निघणारा चिक डोळ्यांना लावल्यास  डोळ्यांना झालेल्या इजा   लवकर बऱ्या होतात.

7. सुरकुत्यांवर एक उत्तम उपाय :

पिंपळाच्या झाडाचे पाने त्वचेसाठी खूपच फायदेशीर ठरतात. त्वचेवर येणारा सुरकुत्या कमी करण्यासाठी पिंपळाचे पाने खूप फायद्याचे ठरतात. पिंपळाची ताजी पाने पाण्यात भिजवून त्याचा लेप चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात.

8. साप चावल्यावर फायदेशीर :

विषारी साप चावल्यास पिंपळाच्या कोवळ्या पानांचा रस दोन थेंब त्या जखमेवर टाकल्यास किंवा पाने खाल्ल्यास त्यामुळे सापाच्या विषयाचा असर कमी होतो.

9. पोट दुखीवर फायदेशीर :

पिंपळाच्या दोन ते पाच पानांची पेस्ट बनवून त्यात 50 ग्रॅम गूळ घालून मिश्रण तयार करा. या मिश्रणाचे लहान लहान गोळे बनवून दिवसातील तीन ते चार वेळा खाल्ल्यास पोट दुखी कमी होते.

10. दातदुखीवर फायदेशीर :

पिंपळाची साल पाण्यात शिजवून घेऊन त्या पाण्याची चूळ  भरल्यास दातांचे आजार बरे होतात. तसेच पिंपळाच्या झाडाची ताजी फांदी घेऊन दात घासल्यास दात मजबूत होतात.

तर मित्रांनो ! ” Peepal Tree Information in Marathi “  वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

” Peepal Tree Information in Marathi “  यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.

हे अन्य माहिती देखील अवश्य वाचा :

धन्यवाद मित्रांनो !

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *