फुलपाखरू बद्दल संपूर्ण माहिती मराठी । Butterfly Information in Marathi

Butterfly Information in Marathi नमस्कार मित्रांनो ! आपले Information Essay या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” फुलपाखरू बद्दल संपूर्ण माहिती मराठी । Butterfly Information in Marathi “ घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

फुलपाखरू विषयी माहिती मराठी मध्ये । Butterfly Information in Marathi

आपल्या जगात विविध प्रकारचे आणि जातीचे कीटक आढळतात. परंतु, या कीटकांची सर्वात आकर्षित कीटक म्हणजे फुलपाखरू.

कीटक असूनही सर्वांच्या आवडतीचा फुलपाखरू जगभरात सर्वत्र आढळतात. यांचा सर्वांना फुलपाखरू आवडते यामागचे कारण म्हणजे फुलपाखराचे रंगीबेरंगी रंग आणि मनसोक्त उडण्याची कला हे आहे. मुख्यता उष्ण प्रदेशातील वर्षा वनात फुलपाखरांचा आडा मोठ्या प्रमाणात पाहिला जातो. सर्व किटकांमधील आकर्षित आणि आवडतीचा मान फुलपाखराने मिळविला आहे.

Butterfly Information in Marathi :

दिसायला नाजूक आणि रंगीबिरंगी आकर्षित मनाला मोहित करणारा कीटक म्हणजे फुलपाखरू. फुलपाखरू जरी कीटक असला तर बहुतांश लोकांना फुलपाखरू हे खूप आवडते.

फुलपाखरू मुख्यता उष्ण प्रदेशातील वर्षा वनात सर्वाधिक प्रमाणात व विविध प्रकारचे आढळते.

फुलपाखराचे पंख नाजूक व विविधरंगी असल्यामुळे फुलपाखरू दिसायला मोहक दिसतात.

फुलपाखरांचा समावेश कीटक वर्गाच्या ” लेपिडाॅप्टेरा “ म्हणजेच ” खावले पंखी “ या गणात केलेला आहे. फुल आणि फुलपाखरू यांच्या मध्ये काहीतरी घट्ट संबंध असावा, यावरूनच फुलपाखराला फुलपाखरू असे नाव देण्यात आले असावे.

इंग्रजीमध्ये फुलपाखराला ” Butterfly “ जरी मनात असले तरी फुलपाखरू हे एक माशी नसून कीटक आहे.

भारतामध्ये फुलपाखराच्या एकूण सुमारे 24 हजार वेगवेगळ्या प्रजाती आढळतात.

फुलपाखरू वेगवेगळ्या रंगाचे,वेगवेगळ्या आकाराचे पहायला मिळते.

फुलपाखराची उत्पत्ती Origin of the butterfly :

फुलपाखराच्या जन्मापासून ते वाढी पर्यंतच्या अंडी, आळी, कोष व फुलपाखरू अशा अवस्था असतात.

आळी किंवा सुरवंट अंडी घातल्यानंतर त्यातून एका आठवड्याच्या आसपास आळी किंवा सुरवंट त्याच अंड्याचे कवच खाऊन बाहेर पडतात. काळी पेक्षा सुरवंट खूप खादाड असतो. कोवळ्या झाडाची पाने, कळ्या व फुले तो खात असतो. परंतु सर्वात सुरवंट हे शाकाहारी नसतात. काही सुरवंट मावा, किडे किंवा मुंग्या त्यांना खाऊन जगतात.

आळ्या किंवा सुरवंटाचे ही अवस्था साधारणता दहा ते पंधरा दिवस असते. यानंतर सुरवंट किंवा आळीचा हळूहळू आकार मोठा होत जातो. या अवस्थेत येत असताना सुरवंट तीन ते चार वेळा स्वतःच्या अंगावरचे आवरण काढून टाकते. सुरवंटाचे रंगसुद्धा आसपासच्या वातावरणाला मिळतेजुळते असतात.

आई किंवा सुरवंटाचे पूर्ण वाढ झाल्यास ती एखादी सुरक्षित जागा निवडते. आणि याच जागी स्थिर होते. याच ठिकाणी ति कोष करते. कोष करताना तिचे हात-पाय तोंड हे सर्व अवयव निघून पडतात. त्यानंतर आळी स्वतःभोवती कोष तयार करते. आयांचे हे कोश जमिनीवर किंवा झाडांवर मुख्यता पाहायला मिळतात.

जाळीचा कोशामध्ये राहण्याचा काळा साधारणता सहा दिवस ते काही महिन्यांचा सुद्धा असू शकतो.

कोषात असतानाच आळीचे रूपांतर फुलपाखरा मध्ये होते. पूर्ण वाढ झाली आणि अनुकूल वातावरण लाभले की फुलपाखरू त्या कोषाला फोडून बाहेर पडतात. नुकतेच बाहेर आलेले फुलपाखराचे पंख ओलसेल आणि दुमडलेली असतात. साधारणत कोशातून बाहेर पडल्यानंतर तासाने किंवा दोन तासाने फुलपाखराच्या पंखांची हालचाल होणे सुरू होते. यानंतर फुलपाखरू उडण्यासाठी सक्षम होऊन अण्णाच्या शोधाने फिरतात.

त्याचे अवशेष हे साधारणता 14 दिवसांचे असते.

फुलपाखराचे वर्णन Description of the Butterfly :

फुलपाखरू हा आकर्षक असा कीटक आहे. फुलपाखराला डोके, वक्ष, उदर आणि पंख असे अवयव असतात. फुलपाखराला डोके, छाती, पोट असे अवयव असतात. तसेच फुलपाखराला जोडीने पंख आणि मिशा असतात.

फुलपाखरांच्या डोक्यावर शृंखला, डोळे आणि मुखांग असते. मुखांगे सोंडेसारखे असून फुलपाखरू त्याचा वापर द्रव्य रुपातील अन्न शोषून घेण्यासाठी करतात. फुलपाखराची सोंड घड्याळाच्या काट्याप्रमाणे गुंडाळलेली असते. फुलपाखराचे वक्ष तीन खंडात विभागलेले असून त्यावर पायांच्या तीन जोड्या असतात.

फुलपाखरांच्या पंखावर सुक्ष्मा अशी खवले असतात. प्रत्येक खवल्या मध्ये विशिष्ट रंगद्रव्य असून काही खोल्यांमध्ये हवेच्या पोकळ्या असतात.

फुलपाखराचे मोहक आणि आकर्षित रंग हे खवल्यातील रंगद्रव्यामुळे किंवा त्यातील हवेच्या पोकळ्या मधून होणाऱ्या प्रकाश वक्रीभवन यामुळे फुलपाखराच्या पंखावर विविध रंगाच्या छटा आपणास पाहायला मिळतात.

काही जातींच्या फुलपाखरांचे रंग हे ऋतुमानानुसार बदलत असतात. फुलपाखराचे उदार लांब आणि दहा खंडांनी बनलेले असते.

मादी फुलपाखरू हे नर फुलपाखरा पेक्षा आकारमानाने मोठी असतात. व मादी फुलपाखरे ही नर फुरलपाखरे पेक्षा अधिक काळ जीवन जगतात.

फुलपाखराचे विविध प्रकार आणि जाती Different types and Species of Butterflies :

संपूर्ण जगभरामध्ये फुलपाखरांच्या सुमारे 28 हजार प्रकार आहेत. प्रत्येक फुलपाखराचे आकार एकमेकांपासून भिन्न आहेत. आपल्याला माहिती नसेल, परंतु काही फुलपाखरे हे विषारी सुद्धा असतात.

जगात सापडलेल्या फुलपाखरां मध्ये सर्वात मोठे फुलपाखरू 12 इंचाचे असून त्याचे नाव “जायंट बर्ड विंग” असे आहे . जगातील सर्वात लहान फुलपाखरू हे अर्धा इंचाचे आहे.

फुलपाखराची एक प्रसिद्ध जात म्हणजे बिबळ्या कडवा. या जातीची फुलपाखरे मादी रुईच्या पानांवर अंडी घालतात. या अंड्यातून सात ते आठ दिवसात आळ्या बाहेर येतात. या जातीची फुलपाखरे लांबच्या प्रवासासाठी प्रसिद्ध आहे.

फुलपाखरांचे अन्न Butterfly food :

फुलपाखरांचे मुख्य अन्न म्हणजे फुलांच्या आतमधील असलेला गोड मध किंवा द्रव्य. फुलपाखरू पायावर उभे राहून अन्नाचा स्वाद घेतात. कारण फुलपाखरांची चव घेण्याची क्षमताही त्यांच्या पायांमध्ये असते.

काही फुलपाखरे कुजलेले फळ अन्न म्हणून खातात. फुलपाखरे त्यांचे अन्य डोक्यावर असलेल्या सोंडे पासून खातात. मुख्यता फुलपाखरांना फुलांचा रस चोखायला खूप आवडतो. फुलपाखराचे अन्न खातात ते आपल्या शरीराच्या उर्जेसाठी पूर्णपणे वापरतात. नर फुलपाखरू चिखलातून पाणी पितात, कारण त्यांच्या बोटांमधून योग्य पाणी येत नाही.

फुलपाखरांच्या वैशिष्ट्ये Features of Butterflies :

फुलपाखरू हा एक कीटक वर्गामध्ये येणारा सर्वांच्या आवडतीचा कीटक आहे. दिसायला अतिशय आकर्षक आणि सुंदर असलेला हा कीटकाची ही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहेत ती पुढीलप्रमाणे;

  1. पाखरांचा सांगाडा हा त्याच्या शरीराबाहेर असतो. हा सांगाडा त्याच्या शरीरातील पाण्याच्या घटकांचे संरक्षण करतो.
  2. फुलपाखरांची जीभ त्याच्या शरीरापेक्षा ही खूप लांब असते.
  3. काही फुलपाखरे ही घोड्यापेक्षा अतिवेगवान वेगात उडू शकतात.
  4. आपणास हे जाणून आश्चर्य वाटलं की, फुलपाखरे एखाद्या वस्तू वर उभे राहून त्याची चव घेतात, कारण त्यांची चव घेण्याची क्षमता ही फुलपाखराच्या पायात असते.
  5. काही फुलपाखरे इतर प्राण्यांच्या जखमातुन वाहनारया रक्ताला सुद्धा पितात.
  6. शास्त्रज्ञाने काही वर्षापूर्वी फुलपाखराचे कांचन ओळखले आहे दम शास्त्रज्ञांच्या मते फुलपाखराचे कान हे त्यांच्या पंखावर असतात.
  7. आपणास हे जाणून आश्चर्य वाटेल की, फुलपाखराने अचुकता प्राप्त केली आहे. म्हणजेच शंभर किलोमीटरचे अंतर फुलपाखरू पार केला तर पुन्हा त्याच मार्गाने तो परत येऊ शकतो.
  8. फुलपाखरू हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सुमारे अडीच हजार मैलाचा चा प्रवास करू शकते. जर तापमान 12 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास फुलपाखरू आपली उडण्याची क्षमता गमावता.

तर मित्रांनो! ” फुलपाखरू बद्दल संपूर्ण माहिती मराठीButterfly Information in Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” Butterfly Information in Marathi “ यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.

धन्यवाद मित्रांनो !

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *