मधमाशी विषयी संपूर्ण माहिती । Honeybee Information in Marathi

Honeybee Information in Marathi नमस्कार मित्रांनो! आपले…. या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” मधमाशी विषयी संपूर्ण माहिती । Honeybee Information in Marathi “ घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

मधमाशी विषयी संपूर्ण माहिती । Honeybee Information in Marathi

Honeybee Information in Marathi :

जगभरात किटकांच्या अनेक प्रकार पडतात. त्यातील सर्वांच्या परिचयाचा कीटक म्हणजे “हानी बी.” ज्याला मराठी मध्ये आपण “मधमाशी” असे म्हणतो. मधमाशीचा सामावेश संधिपाद संघाच्या कीटक वर्गाच्या हायमेनाप्टेरा गणाच्या एपीडी कुलात केला जातो.

जगभरात मधमाशीच्या चार जाते पाहायला मिळतात. या चारही मधमाशा दिसायला एकच आसतात परंतु त्यांचा आकार वेगवेगळा असतो. मधमाशा समाज प्रिय असून त्या वसाहतीमध्ये राहतात.

मधमाशी ला सर्वसाधारणपणे हानी बी या नावाने ओळखले जाते. मधमाशी या गांधील माशी आणि आणि कुंभारी माशा या गटांमध्ये मोडतात. परंतु मधमाशा या बारा महिने समूहाने मीनाचे पोळे बनवून त्यात मध साठवतात.

अपिनी जमातीतील एपीस या प्रजातींमध्ये मधमाशांच्या एकूण सात जाती आढळतात. तर बी गटामध्ये मधमाशीच्या वीस हजारांहून अधिक प्रजाती आढळतात. परंतु मधमाशा च्या फक्त एपिस या प्रजातीतील माशांना शास्त्रीयदृष्ट्या मधमाशी म्हणून ओळखले जाते.

मधमाशांचा उगम The Origin of Bees :

अनेक तज्ञांच्या मते फिलिपाईन्स साहितच्या दक्षिण पाणी अग्नीय अशिया मध्ये मधमाशांचे उत्पत्ती झाली असावी असे मानले जाते. तर एका अपवादा नुसार असे मानले जाते की, मधमाशांची उत्पत्ती ही एका मधमाशी पासून झाली असावी.

एपिसोड फ्लोरेला आणि एपिस  अँचड्रेनिफॉर्मिस या दोन्ही मधमाशांचा उगम एकच आहे. इओसिन आणि ऑलीगोनिस कालखंडाच्या काठावर युरोपमध्ये मधमाशांचे अवशेष सापडले होते. त्यामुळे याचा अर्थ असा होतो की मधमाशांचा उगम हा युरोपमध्ये झाला असावा.

एका तज्ञाच्या नोंदीनुसार मधमाशांचा उगम हा चाळीस लाख वर्षांपूर्वी झाला असावा असे आढळते.

मधमाशीचे वर्णन Description of The Bee :

मधमाशी हा किटक समाज प्रिय असून सर्व मधमाशा व साथी करून राहतात. मधमाशा च्या शरीराचा रंग काळा किंवा तपकिरी असतो. व त्यांचे शरीर पूर्ण केसांनी भरलेले थोडक्यात केसाळ असते. मधमाशांचे शरीराचे डोके, वक्ष आणि उदय असे तीन भाग पडतात. मधमाशी मधमाशी चे डोके त्रिकोणी असून वक्षा इतकेच रुंद असते.

मधमाशी च्या डोक्यावर शृंगी का, दोन संयुक्त नेत्र, तीन साधी नेत्र आणि एक मुखांगे असतात. मधमाशीचे डोके लवचिक मानेने वक्ष्याची जोडलेले असते. मधमाशीचे वक्ष तीन खंडांनी बनलेले असून प्रत्येक खंडावर एक पायाची जोडी असते. मधमाशी चे पाय बळकट असतात व मधमाशी ला दोन जोड्या पंख असतात.

मधमाशीचे उधर सहा खंडांनी बनलेले असून ते रुंद टोक असलेले असून लंबोळके दिसते. मधमाशीच्या उत्तराचा सहावा खंड हा इतर खंडापेक्षा पुढे आलेला असतो. उदराच्या शेवटी काटेरी आणि वाकडी नांगी असते.

मधमाशीची पचनसंस्था पूर्णतः विकसित असते. माशीच्या वसाहतीत एकत्र राहतात त्याला मधमाशीचे पोळे असे म्हणतात. या पोळा मध्ये कामकरी माशी, राणीमाशी आणि नर माशी आशा तीन प्रकारच्या मधमाशा राहात असून त्यांची विभागणी ह्या त्यांच्या कामावरून केलेली आहे.

1. कामकरी मधमाशी :

कामकरी मधमाशांच्या मुख्यता मादी असतात. मधमाशांच्या पोळ्या मध्ये सर्वात जास्त संख्येने आढळणाऱ्या माशा म्हणजे याचं कामकरी मधमाशी असतात. मधमाशीच्या एका पोळ्या मध्ये या माशांची संख्या 20 हजार ते 60 हजार पर्यंत असू शकते. कामकरी मधमाशांच्या पोटात मेण ग्रंथी असतात. यातून मेण स्त्रावते. व त्यापासून माशा पोळे बांधतात.

यां माशांच्या उदरच्या खाली नांगी असते. या माशांचा भविष्यकाळर 35 ते 70 दिवसांचा असतो. कामकरी माशांच्या ही त्यांच्या कार्यानुसार वेगवेगळे प्रकार पडतात. जसे की, बांधकाम काढणाऱ्या माश्या, वारा घालणाऱ्या माश्या, रक्षक माश्या, पोळ्या बाहेर पडून काम करणाऱ्या माशांना शोधक माश्या किंवा अन्न गोळा करणाऱ्या माश्या म्हणतात.

कामकरी माशांचे प्रजनन संस्था विकसित न झाल्याने त्या वांझ असतात. त्या फलित अंड्यापासून निर्माण होतात.

2. राणीमाशी :

राणीमाशी मधमाशीच्या पोळ्यातील मुख्य माशी असते. पोळ्यातील सर्वात महत्त्वाची माशी असून ती प्रजननक्षम असते. प्रत्येक पोळा मध्ये एकच राणीमाशी असते. मात्र नवीन पोळे तयार करता वेळी दोन ते तीन राणीमाशी असू शकतात.

राणीमाशी पोळ्यातील सर्व माशांन पेक्षा आकारमानाने मोठी असते. ही माशी दिसायला चमकदार असून तिचा रंग काळा असतो वयामाचे उदर फुगलेले असून टोकाचा भाग निमुळता असतो.

राणीमाशीच्या आजूबाजूला नेहमी कामकरी माशा वावरत असतात. ह्याच माश्या राणीमाशीला अन्न बनवण्याचे व तिचे रक्षण करण्याचे काम करीत असतात. राणीमाशीला नांगी असते राणी माशी या नांगी चा उपयोग होता दुसऱ्या माशांना मारण्यासाठी करतात. राणीमाशीच्या शरीरातून स्त्रवणारे ऑक्सीडीसी ऑनिक आम्ल या स्पर्श गंधामुळे पोळ्यातील सर्व माशा एकत्रित राहतात.

राणी माशी चे आयुष्य दोन ते तीन वर्षे असते.

3. नर माशी :

मधमाशीच्या एका पोळा मध्ये 50 ते 100 नर माशा असू शकता. हे माशी काम करी माझ्या पेक्षा आकाराने थोडी मोठी असते . या माशी चा रंग काळा असतो व उदराचा भाग चौकोनी असतो.

नर माशी तेथे खाऊ आणि आळशी असल्याने ह्या माशा परागकण आणि मध गोळा करु शकत नाहीत.

या माशाचे डोळे आकारमानाने मोठे असल्याने, मीलनाच्या वेळी ते राणी माशीचा सहजपणे पाठलाग करू शकतात. या माशीच्या आयुष्य 50 ते 60 दिवस असते.

 मधमाशी प्रजनन Reproduction Of Bee :

मधमाशीच्या पोळ्यातील प्रजननक्षम असलेले माशी म्हणजे राणीमाशी असते. मधमाशा च्या वाढीच्या अंडे, डिंभ, कोश आणि प्रौढ अशा चार अवस्था पाहायला मिळतात.

अंड्या पासून नवीन माशी तयार होण्यासाठी कामकरी मशीला 20 दिवस, राणीमाशीला सोळा दिवस, तर नर माशीला 24 दिवसाचा कालावधी लागतो. अंडे, बिंब,कोश आणि प्रौढ या अवस्था पोळ्या मध्येच असतात. मधमाशीच्या पोळ्याची रचना हे विशिष्ट प्रकारचे असते. मधमाशीच्या पोळ्या ला दोन्ही बाजूने कप्पे असतात. या कप्प्यांमध्ये काम करी मधमाशीने साठी लहान, नर मधमाशी साठी मध्यम आणि राणी मधमाशी साठी मोठा अशा आकारांच्या कप्प्यांची रचना असते. तर इतर कप्प्यांमध्ये परागकण आणि मदत साठवले जातात.

मधमाशी मध कसे तयार करतात How Do Bees Make Honey ?

तिच्या पोळ्यातून मध आणि मे या दोन प्रकारचे पदार्थ मिळतात. यातील मकरंद आतील सुक्रोज या शर्करेचे  फ्रुक्टोज  आणि ग्लूकोज या शार्क रे मध्ये रुपांतर होते. याच वेळी मकरंद आतील पाण्याचे प्रमाण कमी होऊन मदत तयार होतो. सामान्यपणे मधमाशांच्या वनस्पतीच्या फुलांतील मकरंद मिळवणं मला तयार करतात. त्या मधाला त्याच वनस्पतीचे नाव दिले जाते.

 मधमाशी चे विविध प्रकार Different Types of Bees :

जगभरात मधमाशीचे विविध प्रकार आढळतात. त्यातील काही महत्त्वाचे प्रकार पुढीलप्रमाणे;

1. एपीस मेलीफेरा :

या प्रकारच्या मधमाशीला इटालियन मधमाशी म्हणून ओळखले जाते. या मधमाशा ची लांब 8 ते 13 मिमी  पर्यंत असते. या मधमाशा कृत्रिम प्रकारे करण्यात येणाऱ्या मधमाशांच्या पेठांत पाळल्या जातात.

2. एपिस डाॅरसॅटा :

या प्रकारच्या मधमाशीला स्थानिक भाषेमध्ये ” आगीमाशी “ किंवा ” आगी मधमाशी “ या नावाने ओळखले जाते. तसेच या माशाच्या पोळ्याला “आगी मोहोळ” असे म्हणतात.   ही मधमाशी  सर्वात मोठी असून हिची उंची 18 ते 21 मिमी. आसते.

3. एपिस फ्लोरिया :

या प्रकारच्या मधमाशीला फुलेरी मधमाशी असे म्हणतात. या प्रकारचे मधमाशी आकारमानाने सर्वात लहान असून तिची उंची 8 ते 13 मिमी‌ असते. या मधमाशा उघड्यावर पोळे बांधतात. या  मधमाशीचे पोळे विशेषता उंच झाडांवर पाहायला मिळते.

4. एपिस सेराना इंडिका :

या प्रकारच्या मधमाशीला ” सातेरी मधमाशी “ म्हणून ओळखले जाते.  हे मधमाशा आकारमानाने मध्यम असून हीची उंची 10 ते 16 मिमी‌ आसते.

तुझ्या मधमाशीची पोळी विशेषता नैसर्गिक वातावरणात पहायला मिळते.

तर मित्रांनो ! ” Honeybee Information in Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” Honeybee Information in Marathi “ यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.

धन्यवाद मित्रांनो !

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *