Iq full form in Marathi | iq म्हणजे काय?

By Information Essay •  1 min read

मित्रांनो तुम्ही iq हा शब्द तर बऱ्याच वेळा ऐकला असेल. सामान्यत आपण बोलताना आई क्यू म्हणजेच इंटेलिजन्स quotient या शब्दाचा बऱ्याच वेळा वापर करतो. परंतु तुम्हाला iq म्हणजे काय? आणि iq ला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात हे माहिती आहे का? जरी माहिती नसेल तर निराश होण्याची काही गरज नाही, कारण आजच्या लेखामध्ये आम्ही Iq full form in Marathi आणि iq म्हणजे काय? घेऊन आलो.

IQ full form in Marathi;

IQ चा इंग्रजी अर्थ “intelligence qoutient” असा होतो तर, iq full form in Marathi ” बौद्धिक पातळी” असा होतो.

मित्रांनो! या पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सर्व मनुष्यांची बौद्धिक पातळी ही वेगवेगळी स्वरूपाचे असतात. ही बौद्धिक पातळी तपासण्यासाठी किंवा कोणाची बौद्धिक पातळी कितपत काम करते हे तपासण्यासाठी विविध चाचण्या घेतल्या जातात, त्याला बुद्धिमत्ता चाचणी असे म्हणतात.

बुद्धिमत्ता पातळी म्हणजे iq मानवाच्या बुद्धिमत्ता चे मूल्यांकन करण्यासाठी तयार केलेल्या प्रमाणित चाचण्या किंवा सब स्टेस्ट च्या संचातून मिळवलेले एकूण गुण असतात.

IQ हे संक्षेप मानस शास्त्रज्ञ विल्यम टर्न यांनी जर्मन सज्ञा intelligenzqoutient साठी तयार केले होते. त्यांनी ब्रेस्लॉ विद्यापीठातील बुद्धिमत्ता चाचणीच्या स्कोरिंग पद्धतीसाठी iq चा वापर 1912 च्या पुस्तकात नोंद केला होता.

IQ म्हणजे काय?

IQ म्हणजेच “Intelligence qoutient” मराठी भाषेमध्ये बौद्धिक पातळी असे म्हणतात.

एखाद्याची बुद्धिमत्ता मोजणे हे खूप अवघड आणि सापेक्ष काम आहे. स्वतःच्या अनुभवातून शिकण्याची ज्ञान मिळवण्याची आणि नवीन परिस्थितीचा स्वीकार करताना आपले ज्ञान, संसाधने वापर करण्याची क्षमता किंवा प्रश्न सोडविण्याची क्षमता अशी बुद्धिमत्तेची व्याख्या केली जाते.

काही जणांच्या मते, बुद्धिमत्ता म्हणजेच ” ज्ञान प्राप्त करण्यासाठी आवश्यक व शक्य असलेली सर्व सज्ञात्मक किंवा बौद्धिक क्षमता, आणि त्या ज्ञानाचा चांगल्या प्रकारे वर्णन केलेल्या ध्येय आणि रचना असलेल्या समस्याचे निराकरण करण्यासाठी वापर करणे याला बुद्धिमत्ता म्हणले जाते.”

सोप्या भाषेमध्ये सांगायचे म्हणजेच, बुद्धिमत्ता म्हणजे आपण किती हुशार आहोत किंवा आपल्या बुद्धीची पातळी कितपत काम करते हे होय.

मानसशास्त्रामध्ये आपल्या बुद्धिमत्ता चे पातळी तपासण्यासाठी बुद्धिमत्तेची चाचणी घेण्यास सुरुवात केली. बिटन आणि सायमन यांनी आखलेली स्केल ही पहिली बुद्धिमत्ता चाचणी जी विसाव्या शतकाच्या सुरुवातीस मोठ्या प्रमाणात वापर गेली.

अलीकडच्या काळामध्ये वेक्स्लर स्केल ही बुद्धिमत्ता पातळी किंवा IQ मोजण्यासाठी किंवा तपासण्यासाठी मानसशास्त्रामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी पद्धत आहे.

एखाद्या व्यक्तीच्या बुद्धिमत्तेची चाचणी घेऊन त्याची बौद्धिक पातळी तपासली जाते. सरासरी IQ हा 💯 असतो. जर तुम्ही 100 पेक्षा अधिक गुण मिळवत असा जर तुम्ही इतर व्यक्ती पेक्षा अधिक हुशार आहात किंवा तुमच्या IQ हा इतरांपेक्षा अधिक हुशार आहे.

तर मित्रांनो! “Iq full form in Marathi | iq म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

Information Essay