BMC full form in Marathi | बी एम सी म्हणजे काय?

मित्रांनो! आपण बीएमसी हा शब्द ऐकताच असेल कारण मुंबई महानगरपालिकेचे नाव घेताच बी एम सी हा शब्द येतोच. तसेच बीएमसी हे MCGM म्हणजेच Municipal corporation of greater Mumbai आणि बॉम्बे नगर नियम या नावाने देखील ओळखले जाते.

मध्ये आपण बी एम सी म्हणजे काय? आणि BMC full form in Marathi पाहणार आहोत.

BMC full form in Marathi:

BMC म्हणजेच ” Brihanmumbai municipal corporation”.

BMC full form in Marathi ” बृहन्मुंबई महानगरपालिका” असा होतो.

बृहन्मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र राज्याची व भारत देशाची आर्थिक राजधानी मुंबई वर नियंत्रण ठेवते. बृहन्मुंबई महानगरपालिका ही भारत देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच बीएमसी ची स्थापना कायदा 1888 अंतर्गत करण्यात आली.

शहरातील महानगरपालिकेच्या सुविधा, प्रशासन आणि मुंबई उपनगरातील काही क्षेत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधीन किंवा जबाबदारी खाली असते.

BMC म्हणजे काय?

BMC म्हणजेच ” Brihanmumbai municipal corporation” ज्याला आपण मराठी भाषेमध्ये ” बृहन्मुंबई महानगरपालिका” असे म्हणतात.

BMC ही जनता साठी कार्य करणारी एक कंपनी आहे ज्याला सरकार च्या द्वारे चालविले जाते.

या महानगरपालिकेला एक IAS अधिकाऱ्याच्या निर्देशना खाली कार्य करावे लागते. बृहन मुंबई महानगरपालिका सर्व मुंबई म्हणजे 480 किलोमीटर एवढ्या क्षेत्रावर आपले नियंत्रण ठेवते. तसेच बृहान मुंबई महानगरपालिकेला भारत देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखले जाते.

BMC चे कार्य:

बीएमसी हे मुंबई शहरातील सर्व कामे करते. आपल्याला माहितीच आहे की बीएमसी है मुंसिपल कारपोरेशन आहे त्यामुळे हे खास करून शहराला साफ करण्याचे आणि स्वच्छ करण्याचे काम करते त्यासोबतच बृहन्मुंबई महानगरपालिका चे कार्य पुढील प्रमाणे.

  1. मुंबई शहरामध्ये नवीन रस्ता बनवणे आणि त्या रस्त्यांची वेळेवर मेंटेनन्स चेक करणे.
  2. फ्लाय ओव्हर फुल बनवणे आणि जुन्या पुलांचे योग्य नियंत्रण करणे.
  3. शहराला स्वच्छ आणि सुंदर बनविणे शहरामध्ये वेळोवेळी स्वच्छता करणे.
  4. लायटिंग ची किंवा विजेची व्यवस्था करणे.
  5. मुंसिपल कारपोरेशन च्या द्वारे शहरातील हॉस्पिटल वर नियंत्रण ठेवणे.
  6. संपूर्ण शहराला वेळेवर पाणीपुरवठा करणे हे देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कार्य आहे. तर मित्रांनो! “BMC full form in Marathi | बी एम सी म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य करा. धन्यवाद!

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *