Emd full form in Marathi | ईएमडी म्हणजे काय?

मित्रांनो! तुम्ही मोठे व्यवहार करत असताना ईएमडी हा शब्द ऐकलाच असेल किंवा वर्तमानपत्रांमध्ये, टीव्हीमध्ये ईएमडी या बद्दल बातम्या ऐकल्या असतील किंवा काही लोकांना emd भरताना देखील पाहिले असेल. परंतु तुम्हाला ईएमडी म्हणजे नक्की काय माहिती आहे का? जरी माहिती नसेल तर निराश होण्याचे काहीही कारण नाही. कारण आजच्या लेखामध्ये आम्ही ईएमडी म्हणजे काय? आणि emd full form in Marathi घेऊन आलोय.

Emd full form in Marathi:

Emd चा इंग्रजी अर्थ ” Earnest Money Deposit” असा होतो तर emd full form in Marathi ” गंभीरतेने पैसे जमा करणे” असा होतो.

Real estate सारख्या व्यवहारामध्ये आणि एखादी कंपनी दुसऱ्या कंपनीला विकत घेत असेल तेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करणार असाल तेव्हा तो व्यवहार करत असताना एक टर्म येते ती म्हणजे emd. आपण एखादा व्यवहार किती गंभीरपणे करत आहे किंवा एखाद्या व्यवहारांमध्ये गुंतवणूक करत आहोत त्यामध्ये आपण ती गुंतवणूक परत घेणार नाही किंवा एखाद्या व्यवहारातून माघार घेणार नाही हे निश्चित करण्यासाठी आपल्याकडून एक ठराविक रक्कम घेतली जाते त्याला emd असे म्हणतात.

Emd च्या स्वरूपाने तपासले जाते की, आपण एखादा व्यवहार हा गंभीरपणे करत आहोत.

EMD म्हणजे काय?

emd म्हणजेच earnest money deposit ज्याला मराठी भाषेमध्ये गंभीरतेने पैसे जमा करणे असे म्हटले जाते.

emd ही एक प्रकारचा security deposit आहे जो major transaction साठी वापरला जातो emd मध्ये एखाद्या ग्राहकाची गंभीरता पाहिली जाते.emd एक amount असते ज्याला टेंडर मध्ये भाग घ्यायचा आहे तो बिल्डर भरत असतो.

emd घेण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे emd दारे एखाद्या बिल्डरची गंभीरता बघितली जाते की तो बिल्डर टेंडर साठी किती गंभीर आहे.

emd द्वारे तपासले जाते की एखादा बिल्डर घेतलेल्या tender मधूनच माघार घेणार नाही. जर एखाद्या बिल्डर मधूनच माघार घेत असेल तर त्याने end च्या स्वरूपामध्ये जी रक्कम भरली आहे ती त्याला परत केली जात नाही.

Emd चे स्वरूप:

Emd वेगवेगळ्या स्वरूपाने भरली जाते याचे काही प्रमुख प्रकार आहेत ते पुढीलप्रमाणे.

  1. Banks cheque
  2. Cash deposit

3.Bank Guarantee

तर मित्रांनो! “Emd full form in Marathi | ईएमडी म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा. धन्यवाद!

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *