MMRDA full form in Marathi | एमएमआरडीए म्हणजे काय?

मित्रांनो! तुम्ही मुंबई शहरामध्ये राहत असाल किंवा मुंबई शहराच्या आसपासच्या भागांमध्ये राहत असेल तर तुम्ही एमएमआरडीए हे नाव ऐकूनच असाल. कारण मुंबई शहराचे सर्व व्यवस्थापन पाहण्याची जबाबदारी ही एमएमआर lडीए या संस्थेकडे सोपविण्यात आलेली आहे. एमएमआरडीए ही संस्था मुंबई महा प्रदेशामधील सर्व जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडते. आजच्या लेखामध्ये आपण एमएमआरडीए म्हणजे काय आणि एमएमआयडीए चा फुल फॉर्म मराठी मध्ये पाहणार आहोत.

MMRDA full form in Marathi:

MMRDA म्हणजेच “Mumbai Metropolitan Region Development Authority”. MMRDA full form in Marathi ” मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण” असा होतो

MMRDA ही एक महाराष्ट्र सरकारची संस्था आहे. जी मुंबई महानगर प्रदेशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जबाबदार आहे.

MMRDA म्हणजे काय?

MMRDA म्हणजे ” Mumbai Metropolitan Region Development Authority” ज्याला मराठी भाषेमध्ये ” मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण” असे म्हणतात.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण अधिनियम 1974 नुसार 26 जानेवारी 1975 रोजी करण्यात आली. प्राधिकरण हे MMRDA चे धोरण ठरविणारी सर्वोच्च संस्था आहे. एमएमआरडीए च्या अंतर्गत मुंबई मधील सर्व उपक्रमांचे आणि पर्यवेक्षण चे नियंत्रण केले जाते. MMRDA एकूण 17 सदस्य आणि महाराष्ट्र सरकारचे शहरी विकास मंत्री अध्यक्ष देखील असतात.

MMRDA चे सदस्य:

MMRDA या संस्थेमध्ये एकूण 17 सदस्य असतात ते पुढील प्रमाणे;

गृहनिर्माण मंत्री

नगरविकास राज्यमंत्री

अध्यक्ष

मुंबईचे महापौर

स्थायी समिती

बृहन्मुंबई महानगरपालिका

बृहन मुंबई महानगरपालिकेचे तीन नगराध्यक्ष किंवा नगरसेवक

महाराष्ट्र विधानसभेचे दोन सदस्य़

बृहन्मुंबई महानगरपालिका चे महानगर पालिका आयुक्त

सचिव

नगर विकास

गृहनिर्माण

सिडको

व्यवस्थापकीय संचालक

MMRDA महानगर आयुक्त

तर मित्रांनो! “MMRDA full form in Marathi | एमएमआरडीए म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा. धन्यवाद!

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *