मित्रानो तुम्ही एखाद्या कीर्तनकाराच्या किंवा वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही संताच्या नावासमोर ह.भ.प हे वाचलेच असेल. परंतु तुम्हाला ह.भ.प म्हणजे काय माहिती आहे का किंवा ह.भ.प चा मराठीमध्ये काय अर्थ होतो हे माहिती आहे का? जरी माहिती नसेल तर निराश होण्याची काहीही गरज नाही. कारण आजच्या लेखामध्ये आम्ही ha bha pa full form in Marathi आणि ह.भ.प म्हणजे काय घेऊन आलोत.
Ha bha pa full form in Marathi | ह.भ.प म्हणजे काय?
Ha bha pa चा इंग्रजी अर्थ ” Hari Bhakt Parayan” असा होतो तर ha bha pa full form in Marathi “हरी भक्त पारायण” असा होतो.
मित्रांनो ज्याप्रमाणे वेगवेगळ्या व्यक्तीच्या नावासमोर वेगवेगळी उपाधी किंवा पदवी लावलेली असते समाजातील कोणतीही व्यक्ती मग ती साधुसंत असो किंवा मोठी शिकलेली असो किंवा किशोरवयीन असो प्रत्येक व्यक्तीच्या नावासमोर काही ना काही उपाधी असतेच.
किशोरवयीन मुलामुलींच्या नावासमोर कु. लावलेले असते. कु. म्हणजेच कुमार किंवा कुमारिका.
लग्नपत्रिका मध्ये मुलाच्या नावाचा समोर ची. म्हणजेच चिरंजीव आणि मुलीच्या नावासमोर ची.सौ.का म्हणजेच चिरंजीवी सौभाग्यवती कांक्षिनी असे लावलेले असते.
तसेच एखाद्या पुरुष व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या नावासमोर देखील कै. असे लावलेले असते कैरी. म्हणजेच कैलास वाशी. तर एखाद्या महिलेचा मृत्यू झाला असेल तर तिच्या नावासमोर गं.भा असे लावलेले असते गं.भा म्हणजेच गंगा भागीरथी.
त्याप्रमाणेच वारकरी सांप्रदायातील कोणत्याही कीर्तनकार महाराजांचे नाव घ्यायचे असेल तर त्यांच्या नावासमोर ह.भ.प. ही उपाधी लावलेली असते. मोठमोठे महाराज किंवा कीर्तनकार यांनी अतोनात कष्ट करून कीर्तनात, अभंगात, पारायणात, प्रवचना मध्ये आपल्या तल्लख कश्या बुद्धीने अभ्यास केलेला असतो. बडवणी कीर्तनकार महाराजांच्या नावासमोर ह-भ-प ही पदवी जोडलेली असते ह.भ.प. म्हणजेच हरि भक्त पारायण होय.
तर मित्रांनो! “Ha bha pa full form in Marathi | ह.भ.प म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा. धन्यवाद!
Perfect