विराट कोहली माहिती मराठी । Virat kohli Information in Marathi

By Information Essay •  1 min read

Virat kohli Information in Marathi नमस्कार मित्रांनो ! आपले या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही  ” विराट कोहली माहिती मराठी । Virat kohli Information in Marathi “  घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

विराट कोहली माहिती मराठी । Virat kohli Information in Marathi

विराट कोहली माहिती मराठी । Virat kohli Information in Marathi

जगातील बहुतांश जणांचा लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट हा आहे. क्रिकेट या खेळाचा शेतामध्ये अनेकानेक उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. अनेक खेळाडूंनी तर क्रिकेटलाच आपले सर्वस्व मानून क्रिकेट खेळामध्ये अतिशय उत्कृष्टरित्या ही भूमिका बजावली आहे. अशाच एका जुने क्रिकेटला आपले सर्वस्व मानून क्रिकेटमध्ये आपली महत्त्वाची भूमिका बजावली आहे तो म्हणजे विराट कोहली.

काही जण तर विराट कोहली हा क्रिकेट खेळतोय यामुळेच क्रिकेट हा खेळ पाहतात परंतु बराच विराट कोहलीच्या चहातांना विराट कोहली बद्दल संपूर्ण माहिती अद्यापही जगात माहिती नाहीये.

म्हणूनच आजच्या आर्टिकल मध्ये आम्ही ” Virat kohli Information in Marathi “ घेऊन आलोत.

विराट कोहली हा भारतीय आंतरराष्ट्रीय संघाकडून खेळणारा एक क्रिकेटपटू आहे. विराट कोहली हा भारतीय संघाचा कर्णधार सुद्धा आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीचा अनेक वेळा जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असा उल्लेख केलेल्या आढळतो. ESPN च्या सर्वात विख्यात एथलिटस् च्या यादीत विराट कोहलीचे नाव या आठव्या क्रमांकावर होते.

साधारणत सर्वांच्याच आवडतीचा खेळाडू म्हणून विराट कोहली ला ओळखले जाते.

भारतीय क्रिकेट संघातील सचिन तेंडुलकर आणि एम एस धोनी नंतर येणारा सर्वोत्कृष्ट आणि सर्वांचा लोकप्रिय खेळाडू म्हणजे विराट कोहलीच आहे. विराट कोहली असा खेळाडू आहे ज्याने भारतीय क्रिकेट संघाला मजबुती दिली आणि स्वतःच्या हिमतीवर भारतीय संघामध्ये स्वतःचे महत्वाचे स्थान निर्माण केले.

विराट विराट कोहली यांनी आपल्या उत्कृष्ट क्रिकेट खेळण्याच्या कौशल्यातून लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्या मनामध्ये स्वत: बदल एक लोकप्रियाचे स्थान निर्माण केले आहे. पहिला भारतीय क्रिकेट संघाचा बॅकबोन असे म्हटले जाते.

आज विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधारा सोबत शेकड तरुणांचा स्टाईल आयकॉन देखील बनला आहे.

 Virat kohli जन्म :

भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडू म्हणजे विराट कोहली यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 ला दिल्ली येथील एका पंजाबी कुटुंबात झाला. विराट कोहली यांचे वडील प्रेम कोहली हे पेशाने एक क्रिमिनल वकील होते तर त्यांच्या आई सरोज कोहली गृहिणी आहेत.

विराट कोहली यांच्या मोठ्या भावाचे नाव विकास कोणी तर बहिणीचे नाव भावना कोहली असे आहे.

विराट कोहलीच्या कुटुंबातील सदस्यांच्या अनेक इंटरव्ह्यूमधून असे समोर आले की, विराट कोहलीला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती. विराट कोहली तीन वर्षाचे असता पासून ते बॅट आणि चेंडू सोबत खेळत होते.

 Virat kohli बालपण :

कटक कोहलीला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याचे अत्यंत आवड होती. कोहली यांचे बालपण दिल्ली येथील उत्तम नगर येथे गेले. विराट कोहली यांचे प्राथमिक शिक्षण हे दिल्ली येथील विशाल भारती पब्लिक स्कूल मधून पूर्ण झाले.

जेव्हा दिल्लीमध्ये 1998 साली क्रिकेट अकादमी ची स्थापना झाली. तेव्हा विराट कोहली यांच्या वडिलांनी विराट कोहली यांचा प्रवेश या अकादमीमध्ये करून दिला.

त्यावेळी विराट कोहली यांनी राजकुमार शर्मा यांच्याकडून सुरुवातीचे प्रशिक्षण घेतले.

विराट कोहली है क्रिकेट मध्ये उत्तम रुची होती त्यासोबतच ते अभ्यासात ते ही खूप हुशार होते. त्यामुळे विराट कोहली यांचे शिक्षक त्यांना हुशार आणि तेजस्वी विद्यार्थी समजत.

विराट कोहली उत्तमरित्या क्रिकेट खेळत असतानाच 18 डिसेंबर 2006 रोजी त्यांच्या वडिलांचे मेंदूच्या झटक्याने निधन झाले. विराट कोहली लहान होते तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने घरातील कौटुंबिक स्थिती खूप बिकट  झाली. डिसेंबर महिन्यामध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर विराट कोहली कर्नाटक विरुद्ध खेळले या सामन्यामध्ये विराट कोहली यांनी 90 धावा काढल्या. सामन्यामध्ये बाद झाल्यानंतर ते लगेच आपल्या वडिलांचे अंतिम संस्कार विधी करण्यासाठी केले. या सामन्यांमध्ये विराट कोहली खऱ्या अर्थाने प्रकाश  झोतात गेले होते.

 Virat kohli शिक्षण :

विराट कोहली याने सुरुवातीचे शिक्षण हे दिल्ली येथील भारती पब्लिक स्कूल मधून घेतले. अभ्यासामध्ये हुशार होते परंतु त्यांचा क्रिकेट कडे खूपच जास्त कल होता. त्यांचा हा कल त्यांच्या वडिलांनी ओळखून त्यांच्या प्रवेश दिल्ली येथील आकादमी क्रिकेट संघात करून दिला. वयाच्या नवव्या वर्षी विराट कोहली यांना क्रिकेट क्लब मध्ये प्रवेश मिळाला.

त्यानंतर विराट कोहली यांनी बारावीचे शिक्षण पूर्ण करून  आपले सर्व लक्ष क्रिकेट कडे केंद्रित केले. दिल्लीमध्ये क्रिकेट ची प्राथमिक प्रशिक्षण घेत असताना त्यांचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा हे होते. त्यानंतर विराट कोहली यांनी सुमित डोंगरा नावाच्या अकॅडमी मधून आपला पहिला सामना खेळला.

 विराट कोहली चे वैयक्तिक जीवन :

2015 पर्यंत बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्याशी विराट कोहली यांचे संबंध होते. याची चर्चा सर्वत्र पसरली होती. त्यानंतर 11 डिसेंबर 2017 रोजी विराट कोहली आणि अनुष्का यांनी लग्न केले. आज विराट कोहली आणि अनुष्का यांना एक मुलगी अपत्य आहे. व तिचे नाव विरुष्का असे आहे.

 विराट कोहलीचे‌ क्रिकेट जीवन :

विराट कोहली यांना लहानपणापासूनच क्रिकेट खेळाचे अत्यंत आवड असल्याने त्यांनी क्रिकेट खेळायला आपले करियर समजले. विराट कोहली हा उजव्या हाताचा खेळाडू असून 2002 मध्ये विराट कोहली याने अंडर 15 स्पर्धा खेळली.

त्यानंतर विराट कोहली यांनी 2007 मध्ये अंडर 17 ही स्पर्धा खेळली. अशा स्पर्धा खेळताना विराट कोहली याला क्रिकेट खेळाबद्दल चा अनुभव वाढत गेला. त्यानंतर विराट कोहली यांनी 2008 मध्ये अंडर-19 स्पर्धा खेळली. ही स्पर्धा विराट कोहली यांच्या जीवनातील खूप महत्वाचे स्पर्धा ठरली.

अंडर 19 ची स्पर्धा मलेशिया येथे खेळली गेली. या स्पर्धेमध्ये विराट कोहली याने भारताला विजय मिळवून दिला.

यानंतर विराट कोहली यांना भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघामध्ये स्थान मिळाले.

विराट कोहली यांनी पहिला भारतीय आंतरराष्ट्रीय सामना श्रीलंका विरुद्ध खेळला. त्यानंतर 2011 मध्ये खेळल्या गेलेल्या विश्वकप आ मध्ये विराट कोहली ला महत्त्वाचे स्थान मिळाले. 2011 सालची विश्व कप स्पर्धा ही भारताने जिंकली.

यानंतर विराट कोहली यांची क्रिकेट खेळण्याची शैली बदलली व विराट कोहली उत्तम रित्या क्रिकेट खेळू लागला  व   सर्वांचा लोकप्रिय फलंदाज झाला. आज विराट कोहली संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू म्हणून ओळखला जातो.

 विराट कोहली एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट :

2011साली विराट कोहली याने भारतीय क्रिकेट संघामध्ये आपले महत्वाचे स्थान निर्माण केले. त्यानंतर विराट कोहली याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सुरुवात केली.

यादरम्यान खेळत असलेला विराट कोहली याला दोन वेळा निराशा मिळाली परंतु  या निराशा मुळे विराट कोहली  कधीही खचले  नाही. उलटी आणि भाषांमधून विराट कोहली यांना नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.

त्यानंतर खेळल्या गेलेल्या एक दिवशी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विराट कोहलीनी 116 धावा बनविलेल्या.

या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळाला नाही परंतु विराट कोहली एकमेव शतक बणविणारा खेळाडू बनला.

यानंतर पुढे कॉमनवेल्थ बँक  ट्राएंगुलर सिरीज  मध्ये ऑस्ट्रेलिया वर्सेस श्रीलंका सामने जिंकत  सातपैकी दोन सामन्यांमध्ये यश मिळवले. तसेच या  सीरिजमध्ये फायनल ला जाण्यासाठी श्रीलंका विरुद्ध 321 धावांचे लक्ष्य असताना विराट कोहली यांनी 133 धावा काढून भारताला विजय मिळवून दिला  वन मॅन ऑफ द मॅच चा किताब सुद्धा पटकावला.

विराट कोहलीच्या   अशा जबरदस्त पराक्रमामुळे 2012 साले आशिया चषक करता व्हाईस कॅप्टन म्हणून विराट कोहली यांची निवडणूक करण्यात आली. आणि त्यानंतर 2014 सालापासून विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार झाले.

पुढे पाकिस्तान विरोधात एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात विराट कोहलीने 148 चेंडूत 183 धावा काढल्या. आणि सर्वत्कृष्ट प्रदर्शन करीत 330 धावांचा रेकॉर्ड बनवलं. व या सामन्यात विराट कोहलीला मॅन ऑफ द मॅच किताब मिळाले.

 विराट कोहली आयपीएल ( IPL ) :

2008 पासून सुरू झालेल्या आयपीएल मध्ये  रॉयल चॅलेंज बेंगलोर या टीम कडून खेळत असलेली विराट कोहली हे रॉयल चॅलेंज बेंगलोर टीम चे कर्णधार आहेत. आयपीएल मध्ये विराट कोहली यांनी आपली उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे. आयपीएल मध्ये सर्वाधिक रण करणारा खेळाडू म्हणून विराट कोहली ने मान पटकावला आहे.

 विराट कोहली यांनी केलेले अविस्मरणीय विक्रम :

 1. 2011साली खेळल्या गेलेल्या विश्वा विराट कोहली यांनी शतक झळकावले.
 1. वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी ODI मध्ये शंभर धावा काढणारा तिसरा खेळाडू म्हणून मान मिळवला.
 1. एक दिवसीय सामन्यात 1000, 3000,4000 आणि 5000 धावा काढणारा विराट कोहली हा पहिला खेळाडू आहे.
 1. 2013 साली विराट कोहली यांनी जयपूर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात अवघ्या 52 चेंडू मध्ये शतक पटकावले.
 1. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 7000 धावा करणारा विराट कोहली हा भारतातील सर्वाधिक वेगवान खेळाडू आहे

 विराट कोहलीला मिळालेले पुरस्कार :

विराट कोहली यांनी क्रिकेट क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून आपले नाव उंच शिखरावर पोहोचवले आहे.  विराट कोहली इथपर्यंत पोहोचला हा प्रवास  खूप कठीण होता तरीही कुठल्याही गोष्टीची निराशा न मानता विराट कोहली आज एवढे प्रसिद्ध झालेले आहेत.

विराट कोहली यांचे क्रिकेटमधील योगदान पाहता त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत.

 1. 2012 मध्ये पीपल चॉईस फोर फेवरेट क्रिकेटर हा अवॉर्ड विराट कोहली यांना मिळाला आहे.
 1. तसेच 2012 मध्ये ओडीआय द्वारा प्लेयर ऑफ द ईयर हा अवॉर्ड सुद्धा विराट कोहली यांना मिळाला आहे.
 1. 2013 ला अवार्ड फॉर क्रिकेटर.
 1. 2017 मधील आयबीएन इंडियन ऑफ द इयर हा अवॉर्ड मिळाला आहे.
 1. तसेच 2017 मध्ये पद्मश्री अवार्ड ने विराट कोहली यांना सन्मानित करण्यात आले आहे.
 1. तर 2018 मध्ये गर्फिएल्ड सोबर्स ट्रॉफी देऊन विराट कोहलीला सन्मानित करण्यात आले आहे.

तर मित्रांनो ! ” विराट कोहली माहिती मराठी । Virat kohli Information in Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” Virat kohli Information in Marathi “  यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.

 हे अन्य माहिती देखील अवश्य वाचा :

धन्यवाद मित्रांनो !

Information Essay