UPA full form in Marathi | यूपीए म्हणजे काय?

By Information Essay •  1 min read

मित्रांनो भारत देशामध्ये विविध राजनीतिक पक्ष पाहायला मिळतात त्यातील एक पक्ष म्हणजे यूपीए हा देखील आहे आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच यूपीए हे नाव ऐकून असाल. परंतु तुम्हाला युपीए म्हणजे काय किंवा यूपीएचा मराठी मध्ये काय अर्थ होतो याबद्दल माहिती आहे का?

मित्रांनो आजच्या लेखामध्ये आम्ही यूपीए म्हणजे काय? आणि UPA full form in Marathi घेऊन आलोत.

UPA full form in Marathi:

युपीएचा इंग्रजी मध्ये अर्थ ” United progressive alliance” असा होतो तर UPA full form in Marathi ” संयुक्त पुरोगामी आघाडी” असा होतो.

भारतामध्ये विविध राजनीतिक पक्ष पाहायला मिळतात त्यातील यूपीए या पक्षाला काँग्रेस पक्ष म्हणून देखील ओळखले जाते. काँग्रेस पक्षाला 2004 मध्ये नवीन नाव देऊन UPA बनविले गेले. UPA या पक्षाचे अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी या असून उपाध्यक्ष राहुल गांधी हे आहेत.

UPA म्हणजे काय?

UPA म्हणजेच “United progressive alliance” भाषेमध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी असे म्हटले जाते.

भारतामध्ये दोन राजनीतिक पक्ष हे सर्वात मोठे मानले जातात त्यातील एक एनडीए (NDA) आणि दुसरे यूपीए (UPA) आहे. ज्याला सर्वसामान्य लोक भाजप आणि काँग्रेस या नावाने ओळखतात.

UPA या पक्षाचे अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी या अजून उपाध्यक्ष राहुल गांधी आहेत. सध्याच्या काळामध्ये भारत देशामध्ये NDA या पार्टीची सरकार आहे परंतु गेल्या दहा वर्षाखाली भारत देशामध्ये UPA या पार्टीची सत्ता होती.

UPA हे भारतातील अनेक राजनीतिक दलांचा गटबंधन आहे ज्याची स्थापना 2004 मध्ये करण्यात आली. युपीए मधील सर्वात मोठी आणि महत्त्वाची पार्टी म्हणजे भारतीय काँग्रेस पक्ष ही आहे.

यूपीए साधारणता दहा राजनीतिक पक्षापासून बनलेला आहे. युपी ची स्थापना 2004 च्या साधारण निवडणुकांनंतर करण्यात आली.

सुरुवातीला यूपीए या पक्षाने सरकारच्या सर्व नियमांना सामान्य कार्यक्रम च्या माध्यमातून निर्देशीत केले होते ज्यामध्ये एकोणसाठ सदस्यांन सोबत हरिकिशन सिंग सुरजीत ज्योती बासू यांच्यासोबत या पक्षाच्या गट बंधनाचा प्रचार करण्यात आला.

यूपी हे भारतातील क्षैत्रिय किंवा राष्ट्रीय राजनीतिक पार्टीचा समूह असतो हा समूह बनवण्या मागचे कारण म्हणजे काहीवेळा कुठलीही राजनितिक पार्टी national level मध्ये majority प्राप्त करण्यासाठी अपयशी होते ज्यामुळे एक किंवा दोन राजनितिक पार्टी किंवा पक्ष मिळून गटबंधन करून सरकार प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करतात अशाप्रकारे यूपीए हे देखील एक गट बंधन आहे परंतु यामध्ये एक पेक्षा अधिक राजकीय पक्ष सामाविष्ट आहेत.

तर मित्रांनो! “UPA full form in Marathi | यूपीए म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

Information Essay