मित्रांनो! आपण बराच वेळा टीटीएमएम हा शब्द ऐकला असेल जेव्हा दोन मित्र किंवा काहीच एखाद्या ठिकाणी किंवा हॉटेल मध्ये भेटतात तेव्हा त्यांच्या तोंडातून टीटीएमएम हा शब्द हमखास ऐकायला मिळतो.
साधारणता मित्र-मैत्रिणी या नात्यामध्ये टीटीएमएम हा शब्द मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळतो परंतु तुम्हाला टी टी एम एम म्हणजे काय? किंवा टीटीएमएम ला मराठी मध्ये काय म्हणतात याची माहिती आहे का? जरी माहिती नसेल तर आजच्या लेखामध्ये आम्ही टी टी एम एम म्हणजे काय? आणि ttmm full form in Marathi घेऊन आलो.
Ttmm full form in Marathi:
Ttmm चा इंग्रजी मध्ये अर्थ “tuz Tu maz mi” असा होतो तर ttmm full form in Marathi” तुझं तू माझं मी” असा होतो.
जेव्हा काही लोक केव्हा मित्र-मैत्रिणी बाहेर फिरायला जातात तेव्हा एखादी गोष्ट घेण्यासाठी किंवा खाण्यासाठी ते फक्त स्वतःचेच पैसे देतात इतरांच्या पैसे देण्यासाठी कोणीही जबाबदार नसतो प्रत्येक जण स्वतःचे पैसे स्वतःच भरतो. त्याला ttmm असे म्हणतात.
Ttmm म्हणजे काय?
Ttmm म्हणजेच “tuz Tu maz mi” ज्याला मराठी भाषा मध्ये तुझं तू माझं मी म्हटले जाते.
अलीकडच्या काळामध्ये ttmm हा शब्द खुप लोकप्रिय झालेला आहे तरुण पिढी मध्ये तर हा शब्द खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो जेव्हा काही लोकं बाहेर फिरायला जातात तेव्हा स्वत: साठी एखादी वस्तू घेण्याकरिता किंवा एखादा पदार्थ खाण्याकडे तो स्वतः स्वतः स्वतः भरतात इतरांचे पैसे भरण्याची जबाबदारी कोणावरही नसेल तेव्हा तेव्हा टीटीएमएम हा शब्द वापरला जातो तो म्हणजे “तुझा तू माझा मी.”
अलीकडच्या काळामध्ये टीटीएमएम याच्या वरती मराठी चित्रपट देखील काढलेला आहे त्यामुळे ttmm या शब्दाला अधिकच लोकप्रियता प्राप्त झाली.
तर मित्रांनो! “Ttmm full form in Marathi | ttmm म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.
धन्यवाद!