शरद पवार यांची माहिती मराठी । Sharad Pawar Information in Marathi

By Information Essay •  1 min read

Sharad Pawar Information in Marathi नमस्कार मित्रांनो ! आपले या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे.या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” शरद पवार यांची माहिती मराठी । Sharad Pawar Information in Marathi “ घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे आमच्या वेबसाईट वरील सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

शरद पवार यांची माहिती मराठी । Sharad Pawar Information in Marathi

शरद पवार यांची माहिती मराठी । Sharad Pawar Information in Marathi

शरद पवार हे आपल्या देशातील एक नामांकित व्यक्ती आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे जनक म्हणून शरद पवार यांना ओळखले जाते.

आज आम्ही, शरद पवार यांच्या बद्दल ची संपूर्ण माहिती ” Sharad Pawar Information in Marathi “  या आर्टिकल मध्ये घेऊन आलोत.

 शरद पवार यांचा जन्म :

शरद पवार हे आपल्या देशातील जानीमानी हस्ती आहे. शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 मध्ये पुणे शहरातील बारामती या गावात झाला. शरद पवार यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव पवार आणि आईचे नाव शारदाबाई पवार असे आहे.

शरद पवार यांचे बालपण :

शरद पवार हे त्यांच्या आई-वडिलांसोबत बारामती या गावात राहत होते. लहानपणापासूनच छत्रपती शाहू महाराज,महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शरद पवार यांच्या आदर्श होते. त्यांचे बालपण बारामती येथे गेले. शरद पवारांच्या वडील गोविंदराव पवार आणि आई शारदाबाई पवार यांना सात मुले आणि चार मुली होत्या.

शरद पवार यांचे शिक्षण

पवार यांचे प्राथमिक शिक्षण बारामती मध्ये झाले. व पुढच्या शिक्षणासाठी ते पुण्या मधील बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (BMCC) मधील वाजिण्य शाखेमध्ये प्रवेश घेतला. शरद पवार हे अभ्यासामध्ये चांगले होते, तसेच त्यांना कॉलेज काळापासूनच राजकारणामध्ये रुची होती.

शरद पवार यांनी पुण्यातील बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (BMCC) येथून बी.कॉम पूर्ण केले.

शरद पवार यांचे वैयक्तिक जीवन :

शरद पवार यांचे वडील पेशाने नीरा कॅनोल सोसायटीचे सेक्रेटरी होते. पुढे ते बारामती येथे निघालेल्या सहकारी बँकेचे व्यवस्थापक झाले. शरद पवार यांच्या आई शारदाबाई ह्या 1938 मध्ये पुणे जिल्हा लोकल समितीच्या प्रमुख अध्यक्ष होत्या. सौभाग्यवती सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या सुकन्या आहेत तर महाराष्ट्राचे माजी पाटबंधारे मंत्री माननीय श्री अजित पवार हे शरद पवार यांचे पुतणे आहेत.

शरद पवार हे पहिल्यांदा राजनीतीत pavarnagar मध्ये गोवा स्वतंत्रता साठी मार्च 1956 मध्ये एक विरोधी कार्यकर्ता म्हणून गेले.

 शरद पवार यांच्या राजकारणाचा प्रवास :

इसवी सन 1956 साली शरद पवार शाळेत असताना त्यांनी गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा म्हणून विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला होता. आणि येथूनच त्यांच्या जीवनातील राजकारणाची सुरुवात झाली.

पुणे येथे कॉलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणून सुद्धा शरद पवार यांनी काम केले आहे.

विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले होते.

या समारंभामध्ये शरद पवार यांनी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण यांच्यावर प्रभावीत झाले होते.

व पुढे यशवंतराव चव्हाण यांच्या सांगण्यावरून, शरद पवार यांनी युवक काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला.

त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी पवार आंतील गुप्त गुणांना ओळखले, व शरद पवार यांना आपले शिष्य बनवले.

त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवार यांना अनेक वेळा मार्गदर्शन केले.वयाच्या चोविसाव्या वर्षी शरद पवार महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेस चे अध्यक्ष झाले.

यशवंतराव चव्हाण यांचे मार्गदर्शन मिळाल्याने, शरद पवार यांना यशवंतराव चव्हाण यांचा राजकीय वारसदार म्हणून ओळखले जाऊ लागले.

त्या राजकारणाविषयी इतर गोष्टीचा अभ्यास त्यांनीनंतर इसवी सन 1966 साली शरद पवार यांना युनेस्को शिष्यवृत्ती मिळाली ज्यातून ते पश्चिम जर्मनी, फ्रान्स ,इटली आणि इंग्लंड या देशांना भेट देऊन येथील राजकीय पक्षांचा आणि पक्ष बंधनी करण्याची पद्धत आणि राजकारणा विषयी इतर गोष्टींचा अभ्यास त्यांनी या दौर्‍यातून केला.

विधानसभा :

सर्वप्रथम शरद पवार यांनी विधानसभेच्या निवडणुका लढवल्या. त्यामध्ये ते इसवी सन 1967 च्या विधानसभेत बारामतीच्या मतदारसंघातून विजयी झाले. वयाच्या एकविसाव्या वर्षी शरद पवार हे श्री. वसंतराव नाईक यांच्या मित्र मंडळात राज्यमंत्री म्हणून समाविष्ट झाले.

त्यानंतर इसवी सन 1972 आणि 1978 या दोन्ही विधानसभा मध्ये निवडून आले. इसवी सन 1978 चा निवडणुकीनंतर, वसंत दादा पाटील मुख्यमंत्री झाले.

यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शरद पवार राजकारणात उतरले परंतु या मार्गदर्शना मध्ये वसंतराव दादा पाटील यांचाही हात होता. परंतु, काँग्रेस पक्षाचे बारा आमदार फोडून पवार यांनी विरोधी पक्षांबरोबर हात मिळवणी केली त्यामुळे वसंत दादा यांचे सरकार पडले.

शरद पवार विरोधी पक्षात गेल्याने, वसंत दादाने ” पवारांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला अशी पवारांवर टीका केली”

मुख्यमंत्री :

विधानसभा निवडणुकीनंतर पवारांनी मुख्यमंत्री पदाचा प्रवास केला यामध्ये त्यांना यश सुद्धा मिळाले. 18 जुलै 1978 रोजी शरद पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी केली.

शरद पवार यांच्या सोबत काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेले बारा आमदार, काँग्रेस पक्ष आणि जनता पक्ष यांची आघाडी होऊन पुरोगामी लोकशाही दल या नावाने आघाडी झाली आणि याचे मुख्य नेते शरद पवार होते.

पुढे सन इसवी सन 1980 सालि इंदिरा गांधीचे सत्तेत पुनरागमन झाल्याने त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त झाली. त्यामध्ये शरद पवारांचे सरकार सुद्धा बरखास्त झाले.

पुढे जून 1980 मध्ये पुन्हा विधानसभा निवडणुका झाल्या. या विधानसभा मध्ये काँग्रेस पक्षाचे प्रमुख इंदिरा गांधी यांचे 288 पैकी 186 जागा निवडून आल्या. यावेळी निवडणुकांमध्ये बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

अब्दुल रहमान अंतुले हे शरद पवार यांचे प्रमुख विरोधी नेते होते.

राष्ट्रवादी पक्षाची स्थापना :

शरद पवार यांनी त्यांच्या स्वतःच्या पक्षाची स्थापना केली तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.

10 जून 1999 रोजी शरद पवार यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाची स्थापना केली. एस पी सन 1989 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये इतर कुठल्याही पक्षाला बहुमत न मिळता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीला आला व या वर्षी विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

त्यानंतर इसवी सन 2004 मधील लोकसेवा निवडणुकीनंतर पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रातील मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारमध्ये सामील झाला व 22 मे 2004 मध्ये शरद पवार यांनी संपूर्ण देशाच्या कृषीमंत्री म्हणून सूत्रे हातात घेतली.

29 मे 2009 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात शरद पवार यांना कृषी, ग्राहकांशी संबंधित बाबी, अन्न आणि सार्वजनिक वितरण या खात्याची धुरा देण्यात आली.

त्यानंतर शरद पवार यांनी जुलै 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट चे अध्यक्ष पद स्वीकारले. व पक्ष कार्याला अधिक वेळ देण्याची इच्छा आहे असे सांगून, पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे त्यांनी आपल्यावरील कार्याचा भार कमी करण्याची विनंती व्यक्त केली.

पुढे 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 52 जागा निवडून आल्या.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांची मिळून महाआघाडी सरकार महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यामागे शरद पवार यांचा मोलाचा वाटा आहे.

शिक्षण संस्थांमधील कामगिरी :

शरद पवार यांनी शिक्षण संस्थांमध्येही त्यांचे लक्ष घातले. त्यामुळे शरद पवार यांचे शिक्षण संस्था कडे सक्रिय संबंध होते.

शरद पवार यांनी भाग घेतलेल्या शिक्षण संस्थांची नावे पुढील प्रमाणे आहेत,

तर मित्रांनो ! ” Sharad Pawar Information in Marathi “  वाचून आपणास आवडला असेल तर, तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” Sharad Pawar Information in Marathi “  यामध्ये आमच्याकडून काही points राहिले असतील तर, कमेंट करून नक्की कळवा.

हे अन्य माहिती देखील अवश्य वाचा :

धन्यवाद मित्रांनो !

Information Essay