रंगपंचमी माहिती मराठी | Rang Panchami Information in Marathi

By Information Essay •  1 min read

Rang Panchami Information in Marathi

नमस्कार मित्रांनो! आपले…. या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही  ” रंगपंचमी माहिती मराठी | Rang Panchami Information in Marathi”  घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

भारत देशाची संस्कृती आपल्याला माहित आहेत. देशात दरवर्षी विविध सण साजरे केले जातात.

Rang Panchami Information in Marathi

रंगपंचमी माहिती मराठी | Rang Panchami Information in Marathi

प्रत्येक सणातून एक उत्साह आनंद आणि एकोप्याची भावना निर्माण होते. सर्व जातीधर्माचे लोक मिळून हे सण साजरे करतात. अशा प्रकारचं आनंदाचा, उत्साहाचा आणि जल्लोषाचा सर्वांच्या जीवनामध्ये नवीन रंग घेऊन येणारा दुःख विसरून सर्वांना एकाच रंगात रंगून घेणारा सण म्हणजे “रंगपंचमी”होय.

धुलीवंदना पासून सुरू होणार्‍या वसंत उत्साहाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. रंगपंचमी म्हणजेच रंगांचा सण. या दिवशी एकमेकांना रंग लावून आनंदोत्सव साजरा केला जातो.

बहुतांश जणांचा लोकप्रिय व आवडता सण म्हणून ओळखला जाणारा हा सण म्हणजे रंगपंचमी होत. शहरी भागामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.

रंगपंचमी सणाचा इतिहास History of Rangpanchami :

प्रत्येक सण साजरा करण्या मागचा इतिहास खूप काळापासून चालत आलेला आहे. त्याप्रमाणेच रंगपंचमी हा सणाचा इतिहास सुद्धा द्वारकाधीश म्हणजे श्रीकृष्णाच्या काळापासून चालत आलेला आहे असा उल्लेख पुराणांमध्ये आढळतो.

द्वारका युगात गोकुळात बाल कृष्णा आपल्या गोपाळ सवंगडी सोबत पिचकारीने रंगीत पाणी उडवीत असे. तीच प्रथा आज आपण रंगपंचमी या नावाने साजरा करतो. मध्ययुगातील संस्थानिक राजे-महाराजे सुद्धा होळी आणि रंगपंचमी चा सण हा अतिशय उत्साहाने साजरा करत असे.

Rang Panchami Information in Marathi

रंगपंचमी सण केव्हा येतो When does Rangpanchami come ? :

रंगपंचमी हा एक रंगाचा सण आहे. फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला संपूर्ण भारतात रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. मुख्यता महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा रंगपंचमीचा हा सण हिंदू धर्माचा एक महत्त्वाचा सण आहे.

रंगपंचमीच्या या दिवशी एकमेकांच्या अंगावर रंग उडवून लोक आनंदाने, उत्साहाने हा सण साजरा करतात.

 उन्हाळ्याचे दिवसात कडक उन्हापासून अंगाची दाह  शांत व्हावे म्हणून रंग उधळले जातात.

 यावेळी विविध रंगाची चूर्ण पाण्यामध्ये मिसळून ते पाणी एकमेकांच्या अंगावर टाकले जाते.

 रंगपंचमीचा सण भारतामधील विविध राज्यात वेगवेगळ्या तिथीला साजरा केला जातो. जसे की महाराष्ट्रात  फाल्गुन पंचमीला रंगपंचमी साजरा केली जात असेल तर  उत्तर भारताच्या वेगवेगळ्या भागात होळीच्या म्हणजे फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते.

  तर काही ठिकाणी  धुलीवंदन दिवसापासून रंगपंचमी या पाच दिवसांच्या काळात रंगपंचमीचा सण साजरा केला जातो.

 वसंत ऋतु‌ मदन नववर्ष जीर्ण झालेल्या  सृष्टीच्या शक्तीचे स्वरूप असा रंग पंचमी या सणाचा अर्थ  मानला जातो.

 धर्मसिंधु या ग्रंथामध्ये फाल्गुन वद्य प्रतिपदेला वसंत ऋतूचा आरंभ होतो. द्वितीयेला शेंदूर, गुलाल,चंदन,बुक्का  वगैरे उधळून आनंदसोहळा साजरा केला जातो. परंतु हा उत्सव सध्या प्राकृतिक लोक वैद्य पंचमीला   साजरा करतात असा उल्लेख या ग्रंथांमध्ये आढळतो.

Rang Panchami Information in Marathi

 रंगपंचमी सणाचे महत्व Importance of Rangpanchami :

 रंगपंचमी हा वसंत ऋतू जे संबंधित एक महत्त्वाचा सण आहे. परंपरेने चालत आलेल्या हिंदू धर्माचा महत्त्वाचा सण म्हणून सुद्धा या सणांना ओळखतात. सर्व राग ,द्वेष विसरून ना रंगपंचमीच्या शुभेच्छा देतो मैत्रिपूर्ण बाबाच्या संबंधाने रंग लावून रंगपंचमी सण साजरा करतात.

 उन्हाळा ऋतु च्या सुरुवातीला हा सण साजरा केला जातो. उन्हाळाच्या कडक होणारे अंगाची दाह होत असल्याने एकमेकांच्या अंगावर पाणी टाकत आणि रंग लागत  थंडावा निर्माण करण्याची रीत आहे.

 धार्मिक पद्धतीनुसार सुद्धा या सणाला महत्त्वाचे स्थान आहे. काही भागात वसंत पंचमीच्या दिवशी बलराम मंदिरात या सणाची सुरुवात होते.

 या दिवशी होळी सणाचे संबंधित गीते गायली जातात.  वज्र प्रांतात कृष्ण आणि बलराम होळीच्या सणाचा आनंद घेत असतात असे मानले जाते.

 उत्तर प्रदेशात होळी सणाचा आनंद घेण्यास  धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते.

 रंगपंचमीच्या या सणातून आपल्याला एक शिकवण मिळते, जात पात धर्म भेद सर्व विसरून आनंदाने एकमेकांना सुखी जीवनासाठी रंग लावून रंगपंचमी सणाच्या शुभेच्छा दिल्या जातात.

 तसेच या रंगपंचमी हा उत्सव साजरा करताना नैसर्गिक रित्या रंग वापरून नाव सांग साजरा करणे महत्वाचे आहे.

 विविध रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्या, मेहंदी, गुलमोहर पाणी, बीट, हळद, टोमॅटो, पीठ इत्यादी पदार्थ वापरून रंग तयार करण्याची प्रथा आहे.

Rang Panchami Information in Marathi

रंगपंचमी सण कसा साजरा करतात How Rangpanchami is celebrated :

 रंगपंचमी या सणाची  प्रथा कृष्ण काळापासून चालत आलेली आहे. बालकृष्ण लहानपणी त्यांच्या बालगोपाळांना सोबत रंगपंचमीचा  सन साजरा करत असल्याचे आढळते.

आजही विविध प्रांतात आनंदाने आणि उत्साहाने रंगपंचमीचा सण साजरा केला जातो.  मध्ययुगात स्थानिक होळी आणि रंगपंचमी हा सण साजरा करत होते.

 होळी, रंगपंचमी आणि धुलीवंदन या तिघांना मिळून नववीचा मुख्य सण साजरा केला जातो.

 वास्तविक फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी असते, होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन असते आणि त्यानंतर रंग उडवण्याचा म्हणजे रंगपंचमीचा सण असतो.

 रंगपंचमीच्या दिवशी सर्वजण  पांढऱ्या रंगाचे कपडे घालून विविध रंगाने रंगपंचमी खेळतात.

 काही ठिकाणी मोठ्या कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन केले जाते. सर्व धर्म ,जात, पंथ विसरुन हा सण साजरा केला जातो. सर्वांच्या आयुष्यातील दुःख नष्ट होऊन सुखाचे रंग उतरावे अशी प्रार्थना केली जाते.

 रंगपंचमी या सणा दिवशी भांग पिण्याची प्रथा आहे. म्हणजे एक नसीला पदार्थ आहे.  भांगसी दुधात टाकून आपली जाते ज्यामुळे गुंगी येते.

 भांग पिण्याची प्रथा ही पुरातन काळापासून चालत आलेली आहे. रंगपंचमीच्या या दिवशी सर्वजण भाग पितात आणि रंगपंचमी सणांचा आनंद घेतात.

रंगपंचमी विषयी काही पौराणिक कथा Some Mythical about Rangpanchami :

 हिंदू धर्मातील प्रत्येक सण साजरा करण्यामागे पौराणिक आणि प्राचीन कथा आढळतात त्याप्रमाणे रंगपंचमी हा सण साजरा करण्यामागे ही काही प्राचीन कथा,आख्यायिका  प्रचलित आहे.

 पुराण कथेनुसार, शंकराने फाल्गुन पौर्णिमेला मदनाला जाळले होते. त्यानंतर

 शिव शंकराने पुन्हा मदनाला रंग रूपाने जिवंत केले. त्यामुळे हा आनंद व्यक्त करण्यासाठी रंगपंचमी या सणांची परंपरा चालत आली असावी.

 जीर्ण झालेली सृष्टी होळीमध्ये जळून नष्ट झाली. आता नव्या सृष्टीचा उदय झाला आहे हे यासणा मागचा खरा उद्देश आहे.

 तसेच,हिंदू परंपरेमध्ये  नवीन विवाह झाल्यानंतर त्या जोडप्यांना पहिल्या वर्षी माहेर कडून केसरी रंग उडवलेली नवीन साडी दिली जाते.

 मराठ्याच्या कारकिर्दीत सरदार, प्रतिष्ठित लोक रंगपंचमी मोठ्या उत्साहाने साजरा करत होते असे वर्णन दिसते. रंगपंचमीनिमित्त भरलेल्या दरबारात छोट्या जिजाईने पाच वर्ष वयाच्या शहाजी भोसले यांच्या अंगावर रंग पडल्याने त्यांचे पती

पत्नी नाते सुचित निबंध पुढे त्यांचा विवाह झाला,अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे.

 तसेच, रंगपंचमी या सणाविषयी आणखीन एक कथा प्रचलित आहे. भगवान श्रीकृष्णाने मथुरा वृंदावन येथे गोपिकांना सोबत रंगपंचमी खेळण्याचे प्रमाण आहे. त्यांच्यावरची काव्ये आणि चित्रे  खूप लोकप्रिय आहेत.

 तसेच, पुराणांमध्ये एक कथा प्रचलित आहे. हिरण्यकश्यपू  याद त्याला आपला  कुत्रा हा नारायण वेडा आहे हे  सहन झाले नाही. त्यामुळे त्याने स्वतःच्या पुत्राला मारायचे ठरवले. त्यासाठी  हिरण्यकश्यपू  याने आपल्या बहिणीला पाचारण केले. तिचे नाव होते होलिका. पुणे काही स्वभावाने पूर असल्याने ति प्रल्हादाला मारण्यासाठी  आपल्या भावाच्या आज्ञेवरून तयार झाली.

त्यावेळी होलीकेने आग्निकुंडात तयार केले आणि त्यामध्ये प्रल्हाद ला ढकलून दिले. परंतु भक्त प्रल्हाद  हे नारायण चे मोठे भक्त असल्याने त्यांना काहीही न झाले उलट होलिका त्या अग्नीत जाळून नष्ट झाली. तेव्हापासून होळी हा सण साजरा केला जातो.

 यातुन असे कळते की,  वाईटावर चांगल्याचा विजय हा नक्कीच होत असतो.

 हा सण म्हणजे सृष्टी व दुष्टांचा विजय होतो, हे दर्शवतो.

आधुनिक काळाची रंगपंचमी Rangpanchami of modern times :

 रंगपंचमी हा सण आणि ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे परंतु आधुनिक काळात या सणाचे वास्तविक रूपे संपूर्णता बदलले आहे.

 खूप प्रगती केली आहे या प्रगती सोबत काही रासायनिक पदार्थाचा मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

 अशावेळी रंगपंचमी हा संख्या देण्यासाठी वापरले जाणारे रंग कृत्रिम रित्या तयार केले जात आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक घटक, केमिकल्स वापरतात.

 असे रंग जेव्हा आपण एकमेकांना लावतो त्यावेळी हे रासायनिक घटक आपल्या त्वचेवर अपायकारक परिणाम करतात.  त्यातून त्वचेचे बरेचसे रोग उद्भवतात.

  त्यामुळे रंगपंचमी या सणाला वापरले जाणारे रंग हे  कृत्रिम रित्या तयार केलेले नसून नैसर्गिक रित्या तयार केलेले रंग वापरणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल.

सुरक्षित रंगपंचमी कशी साजरी करावी How to celebrate Rangpanchami Safely :

 होळीचा हा सण आनंदाचा उत्साहाचा सण जरी असला, तरीसुद्धा हा सण साजरा करताना सुरक्षितपणे साजरा केला पाहिजे. कारण आज बाजारपेठेमध्ये अनेक रासायनिक घटकांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कुठलेही रंग वापरताना त्यामध्ये रासायनिक घटक किती प्रमाणात आहेत ते हे बघणे गरजेचे आहे.

 तसेच आपल्या सुरक्षिततेची काळजी सुद्धा घेतली पाहिजे. मुख्यता रंगपंचमीच्या हा सणाला पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु पाणी न वापरता कोणत्या रंगाचा वापर करणे सर्वांसाठी सुरक्षित ठरेल.

 पाणी हे आपले जीवन आहे त्यामुळे पाण्याचा वापर योग्य रीतीने करणे गरजेचे आहे.

 तर मित्रांनो ! ” रंगपंचमी सणाची माहिती मराठी | Rang Panchimi Information in Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर,तुमच्या सर्व मित्रांना व शेअर करा.

” रंगपंचमी सणाची माहिती मराठी | Rang Panchimi Information in Marathi “ यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असेल तर, कमेंट करून नक्की कळवा.

 धन्यवाद!

Information Essay