फुटबॉल खेळाची माहिती मराठी | Football Information In Marathi
नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईट वर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.
आजच्या पोस्ट मध्ये आम्ही ” फुटबॉल खेळाची माहिती मराठी | Football Information In Marathi “ या विषयावर मराठी निबंध घेऊन आलोत.
आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.
फुटबॉल खेळाची माहिती मराठी | Football Information In Marathi
भारतामध्ये अनेक खेळ खेळले जातात. काही खेळ हे बैठे स्वरुपातील तर काही खेळ मैदानी स्वरूपातील असतात आज आपण अश्याच एक मैदानी खेळा बद्दल माहिती बघणार आहोत तो म्हणजे ” फुटबॉल खेळाची माहिती मराठी | Football Information In Marathi “
खेळ कोणताही असो त्या खेळा मधून मनोरंजन आणि शरीराचा व्यायाम होत असेल तर तो खेळ लोकप्रिय होतो. असाच लोकप्रिय खेळांमध्ये फुटबॉल चा समावेश होतो. ” फुटबॉल “ हा जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे.
फुटबॉल हा खेळ भारतात खेळला जातो त्यासोबतच इंग्लंड, जर्मनी, श्रीलंका या देशात खेळला जातो, तर फ्रांस चा राष्ट्रीय खेळ हा फुटबॉल आहे. मुख्यतः हिरवळ असलेल्या मैदानात फुटबॉल खेळ खेळला जातो. तर फुटबॉल ला मराठी भाषेत पायचेंडु म्हणतात. हा एक मैदानी खेळा सोबतच सांघिक खेळ म्हणून सुद्धा ओळखला जातो. फुटबॉल खेळाचे मुख्यतः दोन प्रकार आहेत.
1. असोसिएशन फुटबॉल ऑफ सॉकर.
2. रग्बी.
असोसिएशन फुटबॉल किंवा सॉकर :
सॉकर हा फुटबॉल खेळाचा लोकप्रिय प्रकार आहे. भारतामध्ये सॉकर याच प्रकारचा फुटबॉल खेळला जातो.
सॉकर हा प्रत्येकी अकरा खेळाडू असलेल्या दोन संघांमध्ये खेळला जातो. सॉकर या फुटबॉलच्या प्रकारात चेंडू हाताळणे व तो हातात घेऊन पळत सुटणे नियमबाह्य मानले जाते.
सॉकर झेंडू हा रबरी पिशवीत हवा भरलेला आणि वरच्या बाजूला कातडी अच्छादनाने झाकलेला असतो. या चेंडूचे वजन हे साधारणत 397 ग्रॅम ते 454 ग्रॅम येवढे असते. व या चेंडूचा परीघ हा 68.50 सेमी ते 71 सेमी असून या चेंडूचा आकार गोलाकार असतो.
रग्बी :-
रग्बी फुटबॉल हा दोन प्रकारे खेळला जातो. रग्बी लीन किंवा रग्बी युनियन.
रग्बी किंवा रग्बी युनियन ह्या प्रकारात चेंडू हाताळणे आणि तो हातात घेऊन धावणे ग्राह्य मानतात.
रग्बी युनियन फुटबॉलचा चेंडू हा अंडाकार असतो. या चेंडूच्या वरच्या बाजूला कातडी आच्छादन असतो. या चेंडूची लांबी ही 280 ते 300 मिमी असते. तर रुंदी ही 580- 620 मिमी असून या चेंडूचा परिघ हा 740- 770 मिमीचा असतो. रग्बी चेंडूचे वजन हे साधारणता 410 ग्रॅम ते 460 ग्रॅम असते.
फुटबॉल खेळाचे मैदान :
फुटबॉल हा मैदानी खेळ असल्याने ह्या खेळाला मैदानाची आवश्यकता असते.
फुटबॉल च्या मैदानाची लांबी ही 90 मीटर ते 120 मीटर असून रुंदी ही 45 मीटर ते 90 मीटर असते. व या मैदानाचा आकार हा आयताकार असतो.
मैदानाच्या मध्यभागी एक वर्तुळ असते. मैदानाच्या दोन्ही बाजूंना आयताकृती भाग असतात, त्यांना ‘ पेनल्टी कॉर्नर ‘ असे म्हणतात.
मैदानावर दोन गोल- खांब असतात. ते एकमेकां पासून 7.32 मीटर अंतरावर असून त्यांची उंची ही 2. 43 मीटर म्हणजेच 8 फुट येवढी असते.
फुटबॉल खेळाचे साहित्य :
फुटबॉल खेळण्यासाठी जास्त काही साहित्याची गरज भासत नाही. या खेळासाठी मुख्यतः बॉलची गरज असते. हा बॉल आकाराने गोल अथवा दंडगोल असतो. आणि या बॉलवर कातडी चामड्याचे आवरण असते. आणि त्यात हवा भरलेली असते.
फुटबॉल खेळाचे नियम :
फुटबॉल खेळात प्रत्येकी संघात 11 खेळाडू असतात. आणि हा फुटबॉल खेळ खेळताना 45 मिनिटांचा दोन भाग केले जातात. व त्या दोन भागांत 5 मिनिटांचा मध्यंतर असतो.
– फुटबॉल खेळाची सुरुवात ही नाणेफेक करून केली जाते. ज्या संघाने नाणेफेक जिंकले तो संघ किंक किंवा क्षेत्ररक्षण या पैकी एकाची निवड करतो.
– त्यानंतर दोन्ही संघातील कर्णधार कोच मॅनेजरने किकींग ऑर्डर 1 ते 16 संपूर्ण नाव आणि प्लेस व जर्सी नंबर सोबत भरून दिली जाते.
– फुटबॉल हा खेळ 3, 5, 7 व 9 इनींगचा आहे. स्पर्धेच्या स्तरानुसार आणि सहभागी संघानुसार व वआयोजक यांचा विचार घेऊन हा खेळ किती इनींग मध्ये खेळावा याचा विचार ठरवला जातो.
– जेव्हा विरोधी संघातील तीन खेळाडू बाद झाल्यावर एक इनिंग संपते.
– दोनी संघाचे तीन- तीन खेळाडू बाद होतात तेव्हा एक इनिंग पूर्ण होते. असे मिळून 3 इनिंग खेळवले जाते.
– जेव्हा तीन इनिंग पूर्ण होतात तेव्हा सामन्याचा निकाल जाहीर केला जातो.
– तीन इनींगच्या सामन्यात एखाद्या संघाचे एका इनींग मधला फरक हा दुसऱ्या संघा पेक्षा 10 होमरनाचा असेल तर तो सामना तीथेच संपवून निर्णय दिला जातो.
– पाच इनींगच्या सामना असताना दोन्ही संघाचे पूर्ण तीन इनींग संपल्यानंतर दोन संघात 15 होमरनाचा फरक असेल तर तो सामना तिथेच संपवून निर्णय दिला जातो.
– सात इनींगचा सामना असताना दोन्ही संघाचे पूर्ण पाच इनींग संपल्यानंतर दोन संघात 15 होमरनाचा फरक असेल तर तो सामना तीथेच संपवून निर्णय दिला जातो.
– नऊ इनींगचा सामना असताना दोन्ही संघाचे पूर्ण सात इनींग संपल्यानंतर दोन संघात 15 होमरनाचा फरक असेल तर तो सामना तीथेच संपवून निर्णय दिला जातो.
– एखादा सामन्यात दोन्ही संघांमध्ये टाय झाल्यास एक इनींग वाढवून दिली जाते.
– चालू सामन्यात पावसामुळे अडथळा आल्यास तो सामना थांबवला जातो व झालेल्या सामन्यावरून निर्णय दिला जातो.
फुटबॉल खेळणाऱ्या खेळाडूंचा पोशाख :
फुटबॉल खेळणाऱ्या प्रत्येक संघाचा पोशाख हा ठराविक असतो. टी- शर्ट, हाफ पॅन्ट, पायात बूट, मोजे असतात. पायांच्या रक्षणासाठी पायमोजे गुडघ्या पर्यंत असतो.
गोलकीपर करणाऱ्या खेळाडू चा पोशाख थोडा वेगळा असतो व हेल्मेट असतो.
फुटबॉल खेळाची तर माहिती :
आज फुटबॉल हा खेळ लोकप्रिय खेळांमध्ये समाविष्ट झालेला आहे. भारतामध्ये सुद्धा हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो.
आज आंतरराष्ट्रीय पातळीवर या खेळाचे सामने होताना दिसतात.
या खेळातील अत्यंत लोकप्रिय स्पर्धा फुटबॉल विश्वचषक ही आहे. तसेच ऑलिंपिक, राष्ट्रीय, राज्यस्तरीय पातळीवर या खेळाच्या स्पर्धा होतात.
अशा प्रकारे संपूर्ण जगभरात फुटबॉल हा खेळ खेळला जातो.
तर मित्रांनो ! ” फुटबॉल खेळाची माहिती मराठी | Football Information In Marathi “ हा माहिती तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.
” फुटबॉल खेळाची माहिती मराठी | Football Information In Marathi “ या मध्ये आमच्या कडून काही मुद्दे राहिले असतील तर कमेंट Comment करून नक्की कळवा.