Ncp full form in Marathi | एन सी पी म्हणजे काय?

By Information Essay •  1 min read

मित्रांनो! आपल्या भारत देशामध्ये अनेक राजनीतिक पक्ष आहेत त्यातील काही पक्ष हे सध्या आघाडीवर आहेत तर काही पक्षही विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहेत. भारतामध्ये एनसीपी या पक्षाचे नाव तर तुम्ही ऐकलेच असेल परंतु तुम्हाला एनसीपी म्हणजे काय? आणि एनसीपी ला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात हे माहिती आहे का?

जरी माहिती नसेल तर निराश होण्याची काही गरज नाही कारण आजच्या लेखामध्ये आम्ही Ncp full form in Marathi आणि एनसीपी म्हणजे काय? घेऊन आलोत.

NCP full form in Marathi | एन सी पी म्हणजे काय?

एनसीपी चा इंग्रजी अर्थ “Nationalist Congress Party” असा आहे तर, Ncp full form in Marathi ” राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष” असा होतो.

राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची स्थापना 25 मे 1999 रोजी शरद पवार आणि इटालियन वंशाच्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापने वेळी भारतीय काँग्रेस पक्ष नवीन पक्षांमध्ये विलीन झाला तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होय.

सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी या पक्षाची स्थापना झाली असून ऑक्टोबर 1999 मध्ये महाराष्ट्र राज्यात आपले सरकार स्थापित करण्याच्या हेतूने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस च्या नेतृत्वाखाली यूपीमध्ये शामिल झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते शरद पवार यांनी मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या दोन्ही पाच वर्षाच्या काळात कृषिमंत्री म्हणून आपला कार्यकाळ संभाळला. 2014 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र मध्ये स्थापित होता.

तर मित्रांनो! “Ncp full form in Marathi | एन सी पी म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

Information Essay