MC full form in Marathi | MC म्हणजे काय?

By Information Essay •  1 min read

मित्रांनो आजच्या लेखामध्ये आम्ही एम सी म्हणजे काय घेऊन आलोत. सामान्य जीवनामध्ये आपण नेहमी एमसी हा शब्द ऐकत असतो किंवा काही वेळा बोलत सुद्धा असतो. परंतु आपल्यातील बहुतेक जणांना एमसीए म्हणजे काय किंवा एमसी ला मराठी भाषा मध्ये काय म्हणतात हे माहिती नाही.

त्यामुळे आजच्या लेखामध्ये आम्ही एमसीए म्हणजे काय? आणि MC full form in Marathi घेऊन आलोत.

MC full form in Marathi:

MC चा इंग्रजीमध्ये फुल फॉर्म ” Menstrual cycle” असा होतो तर MC full form in Marathi ” मासिक पाळी” असा होतो.

मासिक पाळी दर महिन्याला एकदा येते त्यामुळे त्याला मासिक पाळी असे म्हणतात.

Menstrual cycle किंवा mc व मासिक पाळी ही महिला प्रजनन प्रणाली मध्ये होणारे प्रकृतिक बदलांच्या संबंधित आहे.

MC चे पहिले चक्र हे महिलांमध्ये साधारणतः 17 वर्षांमध्ये सुरू होते आणि 45 वर्षांपर्यंत राहते.

MC म्हणजे काय?

MC म्हणजेच ” Menstrual cycle” ज्याला मराठी भाषेमध्ये “मासिक पाळी” असे म्हटले जाते.

MC हे साधारण चा महिलांमध्ये घडून येणारा एक प्रकृतिक बदल आहे. मासिक पाळी ही सर्व महिलांमध्ये एकाच वर्षामध्ये सुरू होईल असे नव्हे तर प्रत्येक महिलांच्या राहणीमा नुसार, खाण्या पिण्या यानुसार ही बदलू शकते. काही मुलींना मध्ये मासिक पाळी हे आठ दिवस अकरा वर्षांमध्ये सुरू होते तर काही मुलींना 12 ते 13 वर्षांमध्ये सुरू होते.

सर्व महिलांना मासिक पाळी ही महिन्यातून एकदा येते. हे चक्र साधारणता 28 ते 35 दिवसांचे असते.

महिला जो पर्यंत गर्भवती होत नाही तोपर्यंत मासिक पाळीचे हे चक्र सुरूच असते. काही मुलींमध्ये किंवा महिलांमध्ये मासिक पाळी 3 ते 4 दिवस पर्यंत असते तर काही महिन्यांमध्ये मासिक पाळी 2 ते 7 दिवसांपर्यंत असते. त्यानंतर पुढच्या 28 दिवसानंतर पुन्हा मानसिक पाळी येते.

तर मित्रांनो! “MC full form in Marathi | MC म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

धन्यवाद!

Information Essay