केदारनाथ बद्दल संपूर्ण माहिती मराठी । Kedarnath Information in Marathi

By Information Essay •  1 min read

Kedarnath Information in Marathi ” नमस्कार मित्रांनो ! आपले…. या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” केदारनाथ बद्दल संपूर्ण माहिती मराठी । Kedarnath Information in Marathi “  घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

केदारनाथ बद्दल संपूर्ण माहिती मराठी । Kedarnath Information in Marathi

Kedarnath Information in Marathi :

भारतामधील चार धाम तीर्थ हे तर सर्वांनाच माहिती आहे. असे म्हणतात की, जन्माला आलेल्या प्रत्येकाने मरणाच्या अगोदर चार धाम तीर्थयात्रा केली पाहिजे.

याच चार धाम तीर्थ पैकी एक म्हणजे ” केदारनाथ होय. “

नागनाथ मंदिर हे हिंदू धर्माचे महत्त्वाचे देवता म्हणजे शंकराचे हिंदू धर्माचे मंदिर आहे. हे मंदिर उत्तराखंडाच्या केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बसलेले आहे.

केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक स्थान आहे. भारतात असणाऱ्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग केदारनाथ येथे आहे. तसेच पंचकेदार आणि छोटा धाम या तीर्थक्षेत्रांत पैकी एक मानले जाते.

केदारनाथ मंदिर हिमालय पर्वता मध्ये असून या निर्मिती पांडवांनी केली असे मानले जाते. तर आद्य शंकराचार्यांनी या मंदिराचे पुनरज्जैन केली असे मानण्यात येते. केदारनाथ हे भारतातील इतर ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात उंच ठिकाणी असलेले ज्योतिर्लिंग आहेत.

केदारनाथ हे मंदिर मुख्यता “अक्षयतृतीया” आणि “कार्तिक पौर्णिमा” यावेळेस उघडे असते. हिवाळ्यामध्ये येथील मूर्तींची मुख्य मठ या स्थानावर घेऊन जातात व तेथेच मूर्त्यांची पूजा केली जाते.

2013 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे उत्तराखंडातील केदारनाथ हे गाव पूर्णता वाहून गेले होते. त्यामुळे केदारनाथ मंदिराच्या परिसराचे बहुतेक नुकसान झाले परंतु दगडी बांधकाम असलेल्या केदारनाथ मंदिराला जराही धक्का लागला नाही.

केदरनाथ चा इतिहास History of Kedarnath :

केदारनाथ मंदिर भारताच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ या गावात बसलेले आहे. उत्तराखंडमधील हिमालयाच्या कुशीत केदारनाथ मंदिर मध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग असून चार धाम आणि पंचकेदार मधील एक आहे.

केदारनाथ उत्तराखंड राज्यातील सर्वात मोठे शिवमंदिर आहे. पूर्णता दगडांनि केलेले बांधकाम पहायला मिळते. हे मंदिर सुमारे आठ फूट उंचीच्या चबुतऱ्यावर बनवलेले असून या मंदिराची निर्मिती 80 व्या शतकात केलेली असावी.

केदारनाथ मंदिराचा इतिहास भारताच्या पोरांनी इतिहासाचे जोडलेला असून महाभारत कालीन कथांचा या मंदिराचे संबंध आहे. ज्यावेळी कौरव आणि पांडव आणि मध्ये कुरुक्षेत्र येथे महायुद्ध झाले. या युद्धामध्ये पांडवांनी कौरवांचा पराभव करून विजय प्राप्त केला.

त्यावेळी पांडव स्वतःला दोषी मानत होते की, त्यांनी आपल्या आपल्या चुलत भावांचा युद्धामध्ये संहार केला. त्यामुळे या पापातून मुक्त होण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम शंकराची तपश्चर्या केली. व त्यासाठी ते काशी येथे गेले. काशी येथे काही काळ तपश्चर्या केल्यानंतर त्यांना हिमालय पर्वतावर जाऊन तपश्चर्या करण्याचा आदेश मिळाला.

 शंकर पांडवांना या पापातून सहजरित्या मुक्त करणार नसल्याने, भगवान शंकराने म्हशीचे रूप घेतले आणि गुप्तकाशी येथे पोहोचले. ही म्हेंश इतर म्हणजे पेक्षा वेगळी दिसत असल्याने भिमाने ह्या म्हशी ची शेपटी पकडली. त्यावेळेच्या म्हशीचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले.

पाठीचा भाग केदारनाथ येथे पडला त्यामुळे केदारनाथ मंदिराची निर्मिती झाली असावी. तर शरीराचे अन्य भाग तुंगनाथ, रुद्रनाथ, कल्पेश्वर आणि मध्य महेश्वर या ठिकाणी पडले. त्यामुळे या पाच ठिकाणांना पंचकेदार असे म्हटले जाते.

 यानंतर भगवान शंकराने पांडवांना पापातून मुक्त केलं. आणि ज्योतिर्लिंगाच्या रूपाने केदारनाथ धाम येथे निवास करण्याचा निश्चय केला त्याच बरोबर केदारनाथच्या इतिहासात असे कळून येते की, केदार पर्वतावर भगवान विष्णूचे नर अवतार आणि नारायण ऋषी तपश्‍चर्या करीत होते त्यांच्या तपश्चर्या ला प्रसन्न होऊन शंकराने केदारनाथ येथे वास्तव्य करण्याचा निश्चय केला.

 केदारनाथ मंदिराचे वस्तुकला Architecture of Kedarnath temple :

 हिंदू धर्माचे महत्वाच्या आणि पवित्र देवता म्हणजे शंकर देवता होय. भारतामध्ये शंकराचे बारा ज्योतिर्लिंग आहेत हे आपण सर्वांना माहितीच आहे. त्यातील एक ज्योतिर्लिंग केदारनाथ या ठिकाणी असलेले आहे. साधारणत 80 व्या शतका मध्ये केदारनाथ मंदिराची निर्मिती झाली असावी. त्यामुळे केदारनाथ मंदिराचे वास्तुकला ही खूप प्राचीन आहे.

 केदारनाथ मंदिर है कात्यहरी शैलीमध्ये तयार करण्यात आलेले आहे. या मंदिराच्या निर्मितीसाठी राखाडी रंगाच्या वालुकाश्म दगडाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. या मंदिराचा छत लाकडाचा असून त्यावर सोन्याचा कलश ठेवण्यात आलेला आहे. केदारनाथ मंदिराची रचना आणि बांधकाम हे पाहण्यासारखे आहे. दरवर्षीभाविक मोठ्या संख्येने याठिकाणी दर्शनासाठी येतात. केदारनाथ मंदिराच्या पाठीमागे पाण्याचे अनेक कुंडे असून ज्यामध्ये आज मन आणि शुद्धी करण्यात येते. केदारनाथ मंदिराच्या समत पहारेकर्‍याच्या रुपात मोठा पाषाणाचा नदीचा करण्यात आलेला आहे.

 केदारनाथ मंदिर मुख्यता तिनी भागांमध्ये विभागले आहे. ते म्हणजे गर्भगृह, दर्शन मंडप आणि सभामंडप.

केदारनाथ यात्रा Kedarnath Yatra :

केदारनाथ ची यात्रा हे भारतातील उत्तराखंड राज्यातील सर्वात पवित्र आणि महत्त्वाची यात्रा समजली जाते. दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने केदारनाथ यात्रा ची आतुरतेने वाट पाहतात. केदारनाथ यात्रा मध्ये समाविष्ट होण्यासाठी दरवर्षी मंदिर उघडण्याची तारीख निवडली जाते.

केदारनाथ मंदिर हे कधी उघडावे हे हिंदू पंचांगना नुसार ठरविण्यात येते, तसेच ऊखीमठ मध्ये‌असलेल्या ओमकार ओंकारेश्वर मंदिराचे पुजारी यांद्वारे निश्चित केले जाते.

 केदारनाथ मंदिराचे उद्घाटन किती अक्षयतृतीया आणि महाशिवरात्रि या दिवशी दरवर्षी घोषित केली जाते.

केदारनाथ मंदिरामध्ये होणाऱ्या पूजा आणि अनुष्ठाने Worship and Rituals at Kedarnath Temple :

 केदारनाथ मंदिर मध्ये होणारे आरती ही कन्नड भाषेतील मंत्र्यांवर आधारित असते. तसेच या ठिकाणी होणारे पूजा, महाअभिषेक, रुद्राभिषेक लघुरुद्राभिषेक, षोडशोपचार पूजा, शिव सहस्त्रनाम पाठ, शिवमहिमा स्त्रोत व शिवतांडव स्त्रोत इत्यादी पुजा वा आनुष्ठाने केली जातात.

 केदारनाथ येथे होणाऱ्या पूजा व अनु सणांमध्ये सहभाग घेण्यासाठी काही ठराविक शुल्क भरावे लागते. ती ठराविक शुल्क देऊन आपण येथे होणाऱ्या महा अभिषेक रुद्राभिषेक मध्ये सहभागी होऊ शकतो.

  केदारनाथ मंदिरामध्ये होणारी ही पूजा वा अनुष्ठाने पहाटे चार वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत चालू असतात.

 केदारनाथ मंदिराच्या दर्शनाच्या वेळा Time of Visits to Kedarnath Temple :

 केदारनाथ मंदिर भारताचे एक महत्वाचे तीर्थक्षेत्र बनले आहे. ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी जातात. केदारनाथ मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी सकाळी सहा वाजता उघडले जाते. परंतु, पहाटेपासूनच भाविक दर्शनासाठी रांगेत उभे राहिलेल्या पाहायला मिळतात. तसेच काही शुल्क देऊन महाअभिषेक साठी पहाटे चार वाजता मंदिर उघडे असते.

 त्यानंतर दुपारी बारा ते तीन पर्यंत भगवान केदारनाथाची विशेष पूजा केली जाते. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता मंदिर पुन्हा भाविकांच्या दर्शनासाठी उघडले जाते. सायंकाळी साडेसहा वाजता भगवान केदार नाथाचा साज शृंगार करण्यासाठी मंदिर काही वेळ बंद ठेवले जाते.  त्यानंतर संध्याकाळी साडेसात ते साडेआठ पर्यंत भगवान केदारनाथाची आरती केली जाते. व रात्री साडेआठ वाजता मंदिर बंद केले जाते.

 तर मित्रांनो ! ” केदारनाथ बद्दल संपूर्ण माहिती मराठी । Kedarnath Information in Marathi “  वाचून आपणास आवडली असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

” Kedarnath Information in Marathi “  यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.

हे अन्य माहिती देखील अवश्य वाचा :

 धन्यवाद मित्रांनो !

Information Essay