ICU full form in Marathi | आय सी यु म्हणजे काय ?

By Information Essay •  1 min read

मित्रांनो आपण ICU चे नाव ऐकलेच असेल कारण हॉस्पिटलमध्ये जाण्याचा प्रसंग हा सर्वांत सोबतच कधीनाकधी घडलेला असतो हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर आपल्याला आयसीयू हा विभाग दिसतो. तसेच आयसीयूमध्ये पेशंट आहे असे डॉक्टर आपल्याला सांगत असतात. परंतु तुम्हाला आय सी यु म्हणजे काय आणि ICU full form in Marathi माहिती आहे का?

मित्रांनो आजच्या लेखामध्ये आम्ही आय सी यु म्हणजे काय? आणि ICU full form in Marathi घेऊन आलोत.

ICU full form in Marathi:

ICU चां इंग्रजीमध्ये फुल फॉर्म “intensive care unit” असा होतो तर ICU full form in Marathi ” गहन चिकित्सा विभाग” असा होतो.

साधारणत सर्व हॉस्पिटलमध्ये आयसीयू हा विभाग केलेला असतो. आयसीयू साठी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या रूम्स केलेले असतात. हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या प्रत्येक पेशंटची परिस्थितीही वेगवेगळ्या स्वरूपाचे असते एखादा पेशंट हा नॉर्मल असेल तर त्याला साधारण ओपीडी मध्ये इलाज केला जातो परंतु हॉस्पिटल मध्ये जेव्हा serious condition चे पेशंट येतात तेव्हा त्यांना नॉर्मल ओपीडी मध्ये इलाज न करता आयसीयूमध्ये इलाज दिला जातो.

ICU म्हणजे काय?

ICU म्हणजेच ” intensive care unit” ज्याला मराठी भाषेमध्ये “गहन चिकित्सा विभाग” असे म्हटले जाते..

आयसीयूमध्ये admit असलेल्या पेशंटला खास प्रकारचा इलाज दिला जातो. ज्या पेशंटची प्रकृती अधिकच खराब आहे अशा पेशंटला आयसीयूमध्ये इलाज दिला जातो.

परंतु आयसीयूमध्ये इलाज करताना पैशाची गरज मोठ्या प्रमाणात असते. तसेच आयुष्य मध्ये जास्त उपचार आणि गोळ्या औषधांच्या देखभाली खाली पेशंटवर treatment केली जाते.

अशा प्रकारे एखाद्या रुग्णाची प्रकृती खराब असताना त्याला आयसीयू या विभागांमध्ये चांगल्या प्रकारचा इलाज देऊन त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा करण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करीत असतात तसेच ICU मध्ये विविध प्रकारच्या मशिनरी देखील उपलब्ध असतात ज्या च्या साह्याने एखाद्या पेशंटवर किंवा रुग्णावर उपचार केला जातो.

तर मित्रांनो! “ICU full form in Marathi | आय सी यु म्हणजे काय ?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

Information Essay