HIV full form in Marathi | एच.आय.वी म्हणजे काय?

By Information Essay •  1 min read

एच आय व्ही हा एक विषाणूजन्य रोग असून आजकाल एचआयव्हीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. बहुतांश जण एचआयव्ही बद्दल बोलताना किंवा डॉक्टरांचा सल्ला घेताना दिसत आहेत. त्यामुळे प्रत्येकाला एचआयव्ही बद्दल माहिती असले पाहिजे आजच्या लेखामध्ये आम्ही त्याची hiv म्हणजे काय आणि hiv full form in Marathi घेऊन आलो.

HIV full form in Marathi:

Hiv म्हणजे ” Human Immunodeficiency Virus” होय. Hiv चा मराठी मध्ये “ह्यूमन इम्युनोडिफेशियन्सी वायरस ” असा अर्थ होतो. सोप्या भाषेमध्ये सांगायचे म्हणजे एचआयव्हीला मराठी मध्ये एड्स या नावाने देखील ओळखले जाते.

HIV म्हणजे काय?

Hiv म्हणजे “Human Immunodeficiency Virus” ज्यामुळे एड्स म्हणजेच ” acquired Immunodeficiency सिंड्रोम” हा आजार होतो. एच आय मी हा विषाणू साधारणता लेंगिक संबंधातून शरीरातील द्रवाच्या आदान-प्रदान, रक्तामार्फत किंवा एखादा संक्रमित गरोदर आईकडून तिच्या मुलाला होतो. या विषाणूचे साधारणता दोन प्रकार पडतात, hiv-1, hiv-2.

हा विषाणू शरीरामध्ये तीव्र प्रकारे असाल तर याचे रूपांतर AID’S या रोगामध्ये होते.

पहिल्या टप्प्यामध्ये हा विषाणू प्रमाणे संपूर्ण शरीरामध्ये पसरतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये लक्षणे अधिक तीव्र होतात तर तिसऱ्या टप्प्यामध्ये कर्करोग होण्याची शक्यता असते काही वेळा शरीराचे अवयव निकामी सुद्धा होतात.

मादक पदार्थाचे सेवन करणाऱ्या व असुरक्षित संभोग करणाऱ्या व्यक्तीला एच.आय.व्ही चा धोका मोठ्या प्रमाणात असतो.

एच.आय.व्ही ची लक्षणे:

एच.आय.व्ही संक्रमणाची वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळी लक्षणे दिसून येतात.

  1. तीव्र एचआयव्ही संक्रमण:

या टप्प्यामध्ये संक्रमण झालेल्या व्यक्तीला चार आठवड्यांमध्ये पुढीलप्रमाणे लक्षणे दिसून येतात.

भूक न लागणे

वजन कमी होणे

डोकेदुखी

तोंडात क्षता

ग्राॅयन आणि गळ्याच्या क्षेत्रात लिंफ नोट्स आकार वाढणे

घसा दुखी

  1. घातक एच.आय.व्ही संक्रमण:

या टप्प्यामध्ये एचआयव्ही संक्रमित व्यक्तीच्या शरीरातील लक्षणे अतिशय तीव्र होतात. या टप्प्यात व या टप्प्याच्या शेवटी एचआयव्ही विषाणू सिडी-4 कोशिकांवर हल्ला करतात.

  1. एड्स:

लक्षणाचा तिसरा टप्पा हा खूपदा मेरास व त्यामुळे एड्स हा आजार होण्याची शक्यता असते. या टप्प्यामध्ये शरीरात सर्वात अशक्त असते. आणि या टप्प्यामध्ये विविध लक्षणे समोर यायला लागतात ती पुढीलप्रमाणे.

कोरड्या खोकल्यावर न्यूमोनिया

स्ट्रोक सारखी लक्षणे

रोगप्रतिकार शक्ती कमी होऊन अशक्तपणा वाढतो

तोंडानी घशामध्ये यीस्टचे संक्रमण

तर मित्रांनो! “Hiv full form in Marathi | एच.आय.वी म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

Information Essay