हार्दिक पांड्या माहिती मराठी । Hardik Pandya Information in Marathi

By Information Essay •  1 min read

Hardik Pandya Information in Marathi नमस्कार मित्रांनो ! आपले या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही  ” हार्दिक पांड्या माहिती मराठी । Hardik Pandya Information in Marathi “  घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

हार्दिक पांड्या माहिती मराठी । Hardik Pandya Information in Marathi

संपूर्ण जग घरामध्ये विविध खेळ खेळले जातात. परंतु सर्व खेळांमध्ये सर्वात जास्त व लोकप्रियता मिळाली तो खेळ म्हणजे क्रिकेट.

क्रिकेट खेळायला आपले सर्वस्व मानून क्रिकेट क्षेत्रामध्ये अनेकांनी आपले नवीन वर्ष स्व स्थापित केले आहे. तसेच क्रिकेट खेळातून अनेकांना नवीन ओळख सुद्धा प्राप्त झाली आहे. क्रिकेट जगातून आपली नवीन ओळख निर्माण करून सर्वांच्या मनावर राज्य करणारा खेळाडू म्हणजे ” हार्दिक पांड्या. “

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” Hardik Pandya Information in Marathi “ घेऊन आलोय.

हार्दिक पांड्या चे संपूर्ण नावे हार्दिक हिमांशू पांड्या असे आहे. हार्दिक पांड्या हा भारतीय आंतरराष्ट्रीय संघांमध्ये खेळलेला खेळाडू आहेत. क्रिकेटमध्ये बडोदा कडून आणि इंडियन प्रीमियर लीग मध्ये मुंबई इंडियन्स या संघाकडून खेळताना हार्दिक पांड्या ला बघितले जाते.

हार्दिक पांड्या ऑल राऊंडर खेळाडू आहे. म्हणजेच तो फलंदाजी आणि गोलंदाजीत दोन्ही उत्कृष्टरित्या करू शकतात. हार्दिक पांड्या उजव्या हाताने गोलंदाजी करतो आणि अतिशय वेगवान मध्यम मार्गाने गोलंदाजी करतो.

आज पर्यंत हार्दिक पांड्या ने 11 कसोटी सामने, 45 एक दिवसीय सामने, आणि 38 टी-20 सामने खेळले आहेत. हार्दिक पांड्या च्या उत्कृष्ट असा क्रिकेट खेळाच्या कौशल्यामुळे अलीकडे हार्दिक पांड्या खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय खेळाडू म्हणून ओळखला जात आहे.

हार्दिक पांड्या जन्म :

हार्दिक पांड्या चा जन्म 11 ऑक्टोंबर 1993 रोजी गुजरात येथील सुरत या ठिकाणी झाला.

हार्दिक पांड्या चे वडील हिमांशू पांडे हे सुरत येथे कार फायनान्स चा छोटासा व्यवसाय करतात. हार्दिक पांड्या पाच वर्षाचे होते तेव्हा त्यांचे वडील आणि संपूर्ण कुटुंब वडोदरा ला राहण्यासाठी गेले. हार्दिक पांड्या चा मोठा भाऊ कुणाल पांड्या हासुद्धा एक क्रिकेटपटूचा आहे.

आपल्या मुलांना क्रिकेटचे चांगली प्रशिक्षण मिळावे यासाठी हिमांशू पांड्याने अतिशय कष्ट आणि परिश्रम केले.

हार्दिक पांड्या चे शिक्षण आणि बालपण :

हार्दिक पांड्या पाच वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांनी कार फायनान्स व्यवसाय सोडून बडोदरा मध्ये राहायला गेले. घरची परिस्थिती हालाखीची असतानासुद्धा त्यांच्या वडिलांनी आपल्या मुलांना उत्कृष्ट क्रिकेटची प्रशिक्षण मिळावे याकरिता त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना हार्दिक आणि कुणाल यांना किरण मोरे यांच्या क्रिकेट अकादमी मध्ये प्रवेश करून दिला.

त्यावेळी हार्दिक पांड्या पाच वर्षाचे आणि कुणाल पांड्या सात वर्षाचे होते. हार्दिक पांड्या ला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याचे अत्यंत आवड होती. गुजरात अंतर्गत गावामध्ये होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या यांना एका सामनाचे चारशे ते पाचशे रुपये मिळत.

हार्दिक पांड्या ने क्रिकेटवर पूर्ण झाला प्रेत केंद्रित करणे अगोदर एम.के. हायस्कूल मधून दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

हार्दिक अनेक कनिष्ठ स्तरीय क्रिकेटमध्ये स्थिर प्रगती केली.

वडिलांच्या म्हणण्यानुसार, हार्दिक 18 वर्षापर्यंत लेग स्पिनर होता. नंतर बडोद्याचे प्रशिक्षक सनथ कुमार यांच्या मार्गदर्शन व आग्रहामुळे तो वेगवान गोलंदाजी कडे वळला.

 हार्दिक पांड्या च्या वैयक्तिक जीवन :

हार्दिक पांड्या यांचे वडील हिमांशू पांड्या पूर्वी कार फायनान्स व्यवसाय करत होते.

हार्दिक पांड्या चा भाऊ कुणाल पांड्या हासुद्धा एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहेत. हार्दिक पांड्या यांचे सर्बियन अभिनेत्री नताशा स्टॅन्केविक हिच्याशी रिलेशनशीप मध्ये होते.

जानेवारी 2020 रोजी हार्दिक पांड्या आणि नताशा यांचे लग्न झाले. आज हार्दिक पांड्या आणि नकाशा पाळण्यात एक बाल मुलाचे पालक आहेत.

हार्दिक पांड्या चे करियर :

सामान्यता सर्वांना माहितीच आहे की हार्दिक पांड्या ने आपले करिअर निवडण्यासाठी क्रिकेट शेत्र निवडले. आणि यामध्ये आपले उत्कृष्ट करिअर सुद्धा केले आहे.

वडोदरा मध्ये स्थित असताना किरण मोरे क्रिकेट अकॅडमी मधून क्रिकेटचे प्रशिक्षण घेत असताना, ” सय्यद मुस्ताक अली चषक” हा सामना हार्दिक ने गाजवला‌. त्यानंतर 2013 साली या चटका मध्ये हार्दिक पांडे ने ” बरोडा क्रिकेट संघाला” विजय मिळवून दिला.

आणि या विजयानंतर असच हार्दिक पांड्या च्या खऱ्या क्रिकेट करिअरला सुरुवात झाली.

हार्दिक पांड्या ने 24 जानेवारी 2014 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-ट्वेंटी सामन्याने आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली.

हार्दिक पांड्या ने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला 2016 साला पासून सुरुवात केली. 26 जानेवारी 2016 रोजी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या टी-20 सामन्यात हार्दिक पांड्या झळकला.

त्यानंतर 16 ऑक्टोबर 2016 रोजी त्याने पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळला.

विशेष म्हणजे 2017 चंपियन ट्राफिक मध्ये भारत-पाकिस्तानच्या अंतिम सामन्यात हार्दिक पांड्या ने आपल्या फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानच्या गोलंदाजाला त्रास दिला होता. हार्दिक च्या या जबरदस्त खेळामुळे त्याचे स्वागत देखील करण्यात आले.

हार्दिक पांड्या हा 33 चेंडूत 91 धावा करणारा पहिला खेळाडू आहे.

एप्रिल 2019 मध्ये, त्याला 2019 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या संघात स्थान देण्यात आले. 27-6-2019 रोजी वेस्टइंडीज च्या विरोधात हार्दिक पांड्या ने आपला 50 वा एक दिवसीय सामना खेळला.

हार्दिक पांड्या आयपीएल करियर :

आयपीएल मध्ये पाच वेळा विजय ठरलेली टीम म्हणजे मुंबई इंडियन्स. आणि या मुंबई इंडियन्स टीमचा एक महत्त्वाचा हे सामान च्या हार्दिक पांड्या. रिश्ता षटकार आणि चौकार मरणाच्या कौशल्यामुळे हार्दिक पांड्या ला खूप आता मिळाली आहे.

थोडक्यात सांगायचे म्हणजे हार्दिक पांड्या च्या रूपाने भारतीय क्रिकेट संघाला एक उत्कृष्ट आणि निपून असा अष्टपैलू खेळाडू मिळाला आहे.

आयपीएल मध्ये हार्दिक पांड्या कारकीर्ती बघून  त्याला अधिकच लोकप्रियता प्राप्त झाली आहे.

मुंबई इंडियन्स टीम चे आन-बान शान म्हणून हार्दिक पांड्या ला ओळखले जाते. अशाप्रकारे देशाच्या   आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचा उगवता सितारा हार्दिक  चाहता खेळाडू बनला आहे.

हार्दिक पांड्या ला मिळालेले पुरस्कार :

हार्दिक पांड्या ला ” येस बँक जास्तीत जास्त षटकार “  हा पुरस्कार देण्यात आला आहे.

तर मित्रांनो ! ” हार्दिक पांड्या माहिती मराठी । Hardik Pandya Information in Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” Hardik Pandya Information in Marathi “ यामध्ये आमच्याकडून काही पॉइंट्स राहिली असतील तर कमेंट करून नक्की कळवा.

हे माहिती देखील अवश्य वाचा :

Information Essay