UAE full form in Marathi | UAE म्हणजे काय?

By Information Essay •  1 min read

मित्रांनो या पृथ्वीवर अनेक देश आहेत. UAE हा देखील एक देश आहे परंतु आपल्यातील खुप कमी जणांना माहिती नाही की UAE हा देखील एक हा देश आहे आणि UAE म्हणजे काय? माहिती नाही त्यामुळे आजच्या लेखामध्ये आम्ही UAE म्हणजे काय आणि UAE full form in Marathi घेऊन आलो.

UAE full form in Marathi:

UAE चा इंग्रजी अर्थ ” United Arab Emirates” असा होतो तर, UAE full form in Marathi “संयुक्त अरब अमीरात” असा होतो.

संयुक्त अरब अमीरात हा मध्यपूर्वेतील एक देश आहे. संयुक्त अरब अमीरात सात अमीरात एकत्र येऊन तयार झाला आहे. पर्शियन गल्फ मधील अरब प्रायद्वीप च्या south East मध्ये हा संयुक्त भारत अमीरात देश उपस्थित आहे.

UAE म्हणजे काय?

UAE म्हणजेच United Arab Emirates ज्याला मराठी भाषेमध्ये संयुक्त अरब अमीरात असे म्हणतात.

UAE एक अरब देश आहेत ज्याला संयुक्त अरब अमीरात या नावाने ओळखले जाते. खाडीच्या काही देशांना मिळून हा देश बनलेला आहे. संयुक्त अरब अमीरात मधील अमिरात या शब्दाचा अर्थ रियासत असा होतो.

UAE हा जगातील सहाव्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेलाचा भंडार असलेला देश आहे. संयुक्त भारत अमिरात देशातील अर्थव्यवस्था मध्यपूर्व देशातील सर्वात मोठी आणि विकसित अर्थव्यवस्था आहे..

UAE हा देश एकूण सात रियासत मिळून बनलेला आहेत ते पुढीलप्रमाणे आहे. अबु धाबी, दुबई, उम्म अल कुवैन, अजमान, शारजाह, फूज इराह आणि रस अल खैमह इत्यादींना मिळून संयुक्त अरब अमीरात हा देश बनला आहे. हे सात देश देखील खूप श्रीमंत आहे या देशांमध्ये राहणाऱ्या लोकांना शेख असे म्हणतात. संयुक्त अरब अमिरात येथे अधिक तर बाहेर देशातील लोक येऊन राहतात.

संयुक्त अरब अमीरात या देशाची राजधानी अबुधाबी आहे.

तर मित्रांनो! “UAE full form in Marathi | UAE म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

Information Essay