Full form of rip in Marathi | आरआयपी म्हणजे काय?

By Information Essay •  1 min read

मित्रांनो! आपण बऱ्याच वेळा आरआयपी हा शब्द ऐकलाच असेल. ज्यावेळी एखादी दुःखद घटना घडते म्हणजेच एखादी व्यक्ती नैसर्गिक किंवा नैसर्गिक पाणे मृत्यू पावते त्यावेळी मरण पावलेल्या व्यक्तीला श्रद्धांजली घालण्यासाठी इंग्रजीमध्ये आरपीआय हा शॉर्टफॉर्म वापरला जातो. परंतु आपल्यातील बऱ्याच जणांना आरआयपी चा मराठीमध्ये फुल फॉर्म माहिती नसेल.

आजच्या लेखामध्ये आम्ही आरआयपी म्हणजे काय? आणि full form of rip in Marathi घेऊन आलोत.

Full form of rip in Marathi:

Rip म्हणजेच ” Rest in Peace “. Full form of rip in Marathi ” शांततेत आराम करा किंवा आत्म्याला शांती मिळो” असा होतो.

WhatsApp, Facebook, Instagram अशा सोशल मीडिया ॲप वरती किंवा प्लॅटफॉर्मवर एखादा व्यक्ती मरण पावल्यास त्याचे फोटो स्टेटस, स्टोरी ला लावल्यास किंवा पोस्ट केल्यास त्याच्या फोटोखाली आरआयपी असे लिहिले जाते. थोडक्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या आत्म्यास शांती लाभो या भावनेतून श्रद्धांजली वाहण्यासाठी आरआयपी हा शब्द वापरला जातो.

आरआयपी असे लिहून मरण पावलेल्या व्यक्तीला सांत्वन देतात.

आरआयपी म्हणजे काय?

मित्रांनो! जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा एक ना एक दिवस मृत्यू होणारच असतो. त्यामुळे मृत्यू हा नैसर्गिकपणे होऊ किंवा नैसर्गिक पाणे एखादा व्यक्ती मरण पावल्यास त्याला भावपूर्ण श्रद्धांजली देण्याकरता आरआयपी हा शब्द वापरताना आपण पाहिलाच असेल.

आर आय पी म्हणजेच ” Rest in Peace”. म्हणजेच मराठी भाषा मध्ये त्याला “आत्म्याला शांती मिळो” असा अर्थ होतो. आपण ईश्वरचरणी प्रार्थना करत असतो देव मरण पावलेल्या व्यक्तीच्या आत्म्यास शांती देवो.

थोडक्यात, आपण एखाद्या व्यक्ती साठी आरआयपी असे लिहितो किंवा म्हणतो त्याचा अर्थ देव त्याच्या आत्म्याला शांती देवो या उद्देशाने लिहितो किंवा मानतो.

तर मित्रांनो! “Full form of rip in Marathi | आरआयपी म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

Information Essay