BMW full form in Marathi | बीएमडब्ल्यू काय आहे?

By Information Essay •  1 min read

मित्रांनो! तुम्ही बीएमडब्ल्यू हे नाव ऐकूनच असाल. जे लोक आरसे आणि बाईचे शोकीन आहे त्यांनी तर बीएमडब्ल्यू हे नाव नक्कीच ऐकले असेल. परंतु आपल्यातील खूप कमी जणांना बीएमडब्ल्यू काय आहे? आणि बीएमडब्ल्यू ला मराठी भाषा मध्ये काय म्हणतात हे माहिती नाही. त्यामुळे आजच्या लेखामध्ये आम्ही BMW full form in Marathi आणि बीएमडब्ल्यू काय आहे? हे घेऊन आलो.

BMW full form in Marathi:

BMW चा full form ” Bayerische Motoren Werke” असा आहे तर बीएमडब्ल्यू चा इंग्रजी अर्थ “bararian motor works” असा आहे.

BMW full form in Marathi ” बेरीशे मोटोरेन वेरके” असा होतो.

आपण अनेक कंपन्यांची उत्पादने वापरत असतो. त्यातल्या त्यात ब्रँड कंपन्या आपल्या अधिकच परिचयाच्या असतात. अशीच एक ब्रँडेड कंपनी म्हणजे बीएमडब्ल्यू ही कंपनी होय. आजच्या काळामध्ये बीएमडब्ल्यू हे इतके मोठे बंड झाले आहे की प्रत्येक सेलिब्रिटी जवळ बीएमडब्ल्यू कार पहायला मिळते.

बीएमडब्ल्यू काय आहे?

बीएमडब्ल्यू म्हणजे Bayerische Motoren Werke. बीएमडब्ल्यू ही आजच्या काळामध्ये खूप लोकप्रिय अशी कंपनी आहे. बीएमडब्ल्यू चे नाव ऐकले आपल्यासमोर लक्झरी आणि कार्स देतात. तुम्हाला माहिती आहे का बीएमडब्ल्यू चा इतिहास हा पहिला महायुद्ध एवढा जुना आहे. बीएमडब्ल्यू ही कंपनी सुरुवातीला कार किंवा बाईक्स बनविण्यासाठी वापरली जात नसून कंपनीचा मुख्य उद्देश एअरक्राफ्ट आणि इंजिन बनवण्यासाठी केला जात होता.

बीएमडब्ल्यू या कंपनी चा शोध Franz Josef Popp तोरा 1916 मध्ये करण्यात आला. Bmw चे मुख्यालय मुनीच नावाच्या शहरांमध्ये मध्ये आहे आणि हे शहर जर्मन मध्ये स्थित आहे.

2012 मध्ये बीएमडब्ल्यू या कंपनीजवळ एकूण 105,876 काम करत होते यावरूनच आपल्याला कळते की बीएमडब्ल्यू किती मोठी कंपनी किंवा ब्रँड आहे.

BMW हे खूप trusted brand आहे ऑटोमोबाईल्स बनविणाऱ्या कंपनीमध्ये.

तर मित्रांनो! “BMW full form in Marathi | बीएमडब्ल्यू काय आहे?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा. धन्यवाद!

Information Essay