डॉक्टर सी व्ही रमन माहिती । Dr CV Raman Information in Marathi

By Information Essay •  1 min read

Dr CV Raman Information in Marathi नमस्कार मित्रांनो!आपले…..या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल.

आजच्या पोस्ट मध्ये “Dr CV Raman Information in Marathi “ घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की,या वेबसाईटवरील सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

डॉक्टर सी व्ही रमन माहिती । Dr CV Raman Information in Marathi

सी वी रमन यांची माहिती – डॉक्टर सी वी रमन है भारतातीलच नसून संपूर्ण जगामधील एक प्रसिद्ध भूगोल शास्त्र होते. त्यांच्या भौतिकशास्त्रातील केलेल्या कामगिरीमुळे भौतिक शास्त्र मध्ये पहिला नोबेल पुरस्कार मिळवणारे भारतीय चंद्रशेखर व्यंकटरमण म्हणजेत सी वी रमन हेे होते.

सी वी रमन यांचे भौतिक शास्त्रामध्ये प्रकार संबंधित संशोधन करून नोबेल पुरस्कार प्राप्त केला.

त्यांच्या या कामगिरीमुळे संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करून ठेवले होते, त्यांनी मांडलेल्या प्रकाश सिद्धांतामुळे जगाला एक नवीन प्रगतीची दिशा मिळाली होती. सी व्ही रमण यांनी लावलेले शोधाला त्यांनी रमन इफेक्ट (Raman Effect)असे नाव दिले.

सी व्ही रमन यांचा जन्म :

सी व्ही रमण यांचा जन्म तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे झाला. रमण यांचा परिवा फोटोर हा एक ब्राह्मण कुटुंबातील होता.सी वी रमन यांचे पूर्ण नाव  चंद्रशेखर व्यंकट रमण असे होते.  त्यांचे वडील चंद्रशेखर आयर हे भौतिकशास्त्र आणि गणिताचे अभ्यासक होते. तसेच सी वी रमन यांचे वडील विशाखापट्टणम येथे एका महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होते. रमण यांचे कुटुंब पहिल्यापासूनच खूप शिक्षित होतं.

तसेच रमण यांच्या कुटुंबामध्ये पहिल्यापासूनच संगीताचा वारसा होता. वडील भौतिक शास्त्राचे अभ्यासक व घरी संगीताचा वारसा लाभला लाभल्याने सी व्ही रमण यांना घरातूनच विज्ञान आणि संगीताचे ज्ञान मिळाले.

सी वी रमन यांचे बालपण :

हिंदू आणि तमिळ ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्मलेले सी वी रमण हे एक महान व्यक्ती ठरले.

सी व्ही रमण यांना लहानपणापासूनच अभ्यासामध्ये खूप जिज्ञासा होती. शाळेमध्ये असताना त्या नेहमी पहिले येत.त्यांनी अलॉयसियसच्या अॅंग्लो इंग्लंड हायस्कूल मध्ये त्यांनी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण प्राप्त केले.

वयाच्या सोळाव्या वर्षी सी वि रमण यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमधून भौतिकशास्त्रात सन्मानाने त्यांनी मद्रास विद्यापीठात पदवी परीक्षा मध्ये प्रथम क्रमांक पटकावला.

त्यानंतर त्यांनी 1909 सली पहिला संशोधन पेपर प्रकाशित करण्यात आला.

सी व्ही रमण यांनी आयुष्यभर दगड व अन्य खनिज पदार्थाचे संग्रह केले. व यातून ते नवनवीन गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी प्रयत्न करत. जमा केलेल्या वेगवेगळा खनिज आतून त्यांनी प्रकाश गुणधर्माचा अभ्यास केला.

यासाठी त्यांना काही साहित्य देशातून व विदेशातून भेट म्हणून मिळाले. नमुन्यांचा अभ्यास करण्यासाठी सी वी रमन हे नेहमी लहान स्पेक्ट्रोस्कॉपी घेऊन जात असत.

सी वी रमन यांचे कार्य :

सी व्ही रमण यांनी भौतिकशास्त्रातील प्रकाश यासंबंधी महत्वाचे संशोधन केले. हे संशोधन करत असताना त्यांना अनेक अडचणींवर मात करावी लागली .परंतु ते कुठल्याही परिस्थितीला न घाबरता न डगमगता त्यांनी प्रकाश संशोधनामध्ये उत्कृष्ट शोध लावला.

सी व्ही रमण हे कोलकत्ता येथील इंडियन फायनान्स सर्विस मध्ये असिस्टंट अकाउंट म्हणून काम करत होते तेव्हा ते एकोणीस वर्षाचे होते.

या ठिकाणी काम करत असताना त्यांची इंडियन असोसिएश न फोर् द् आपलायसन्स ऑफ सायन्स(Indian Association for the Appliance of Science) या पहिल्या भारतीय संशोधन संस्थेची ओळख झाली.

येथून त्यांना वैयक्तिक संशोधन करण्याची परवानगी मिळाली, पुढे त्यांनी ध्वनी आणि आॅप्टिक्स मध्ये मोठे योगदान दिले.

त्यानंतर 1917 मध्ये कलकत्ता विद्यापीठाच्या राजाबाजार विज्ञान महाविद्यालयात आशुतोष मुखर्जी यांनी सी.वी.रमन यांना भौतिकशास्त्राचे पहिले प्राध्यापक म्हणून नियुक्त केले.

त्यानंतर इसवी सन 1921 मध्ये ‌ त्यांनी लंडनमध्ये रुदरफोर्ड आणि जे जे थॉमस यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रयोगाचा अभ्यास केला.

सी वी रमन यांच्या पहिला युरोप दौऱ्यावरून परत येताना भूमध्य समुद्र पाहून त्यांना निळा रंगाची कल्पना आली. वयातून निळ्या रंगाचे वर्णन करण्याची प्रेरणा मिळाली. यातून त्यांनी निष्कर्ष काढला की पाण्याला निळा रंग हा हा बाळाच्या सावलीतून येत नसून तो पाण्याचा रंग आहे.

यापूर्वी सर्व शास्त्रज्ञाने असे सांगितले होते की, पाण्याला निळा रंग हा आकाशाचे प्रतिबिंब पाण्यात पडल्याने दिसतो. परंतु वि वि रमण यांनी त्यांच्या संशोधनातून सिद्ध केले की, जेव्हा प्रकाश वाळूचे कण असलेल्या माध्यमातून जातो तेव्हा ते कण इकडे तिकडे विखुरले जातात. जेव्हा प्रकाशम द्रव्य माध्यमातून जातो तेव्हा त्या विखुरलेल्या कणामुळे पाण्याला निळा रंग प्राप्त होतो.

सी.वि.रमण यांनी 1926 मध्ये इंडियन जर्णल ऑफ फिजिक स्थापना केली. त्यानंतर त्यांनी आणि कृष्णन यांनी 28 फेब्रुवारी 1928 साली प्रकाश विकल्याचे एक अभिनव घटना हुडकून काढली. या शोधाला त्यांनी ‘प्रकाश विखुरणे’असे संबोधले. पण आज त्याला रमण इफेक्ट (Raman Effect)म्हणून ओळखले जाते.

वारणा गीत गेल्यावर त्यांनी लावलेल्या शोधामुळे भारत सरकार दरवर्षी या दिवसाला विज्ञान दिवस म्हणून साजरा करते.

पुढे सी.वीरमन हे 1933 साली बेंगरूळ येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये पहिले भारतीय संचालक बनले. नंतर बेंगलोर येतेच त्यांनी इंडियन अकॅडमी ऑफ सायन्स ची स्थापना केली.

शेवटी त्याने 1948 साली रमण रिसर्च इन्स्टिट्यूट ची स्थापना केली. व त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांनी इथेच कार्य केले.

संशोधन :

सी व्ही रमण यांनी भौतिकशास्त्रत महत्वाची कामगिरी केली. भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळवणारे रमण हे पहिले ठरले. त्यांच्या रमण परिणाम( प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरिंग) या शोधामुळे संपूर्ण जगभरात सी व्ही रमण यांना ओळखले जाते.

सन्मान आणि पुरस्कार :

सी वि रमण यांनी आपल्या देशासाठीच नव्हे तर संपूर्ण जगभरात साठी महत्त्वाचा शोध लावला. त्यामुळे चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या स्मरणात भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. या दिवशी त्यांच्या कार्याची माहिती सर्वांना सांगितले जाते.

तसेच 28फेब्रुवारी लाच रमण यांनी त्यांचा शोधनिबंध नेचर या मासिकाला प्रसिद्धीसाठी पाठवले होते.

  1. सी वी रमन यांच्या कार कृतीच्या सुरुवातीच्या काळात म्हणजेच 1924 च्या दरम्यान आणि किताब धारी व्यक्ती म्हणून 1929 मध्ये त्यांना रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवडले गेले.
  2. त्यानंतर इसवी सन 1930 मध्ये सी वि रमण यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  3. पुढे 1941 मध्ये सी वी रमन यांना फ्रांकलीन पदक मिळाले.
  4. त्यानंतर 1954 मध्ये भारत सरकारने सी वी रमण यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले.
  5. तसेच 1957 मध्ये त्यांना लेनिन शांतता पुरस्कार मिळाला.
  6. इसवी सन 1998 अमेरिकन केमिकल सोसायटी आणि इंडियन असोसिएशन फार द कल्टिवेशन ऑफ सायन्स यांनी सी.वी.रमन यांच्या आविष्कार वर येतीहासिक केमिकल लँडमार्क म्हणून शिक्कामोर्तब केले.
  7. तसेच, सी व्ही रमण यांच्या नावाने रिसर्च अँड नॅचरली क्लेवर ह्युमन

ऑर्गनायझेशन नावाची पुण्याची संस्था 2011 पासून दर वर्षी डिसेंबर मध्ये सी.वी.रमन नावाने पुरस्कार देत आहे.

मृत्यू :

सी वी रमन हे त्यांच्या शेवटच्या काळात म्हणजेच आक्टोंबर 1970च्या शेवटी सी वी रमन त्यांच्या प्रयोग प्रयोग शाळेत काहीतरी काम करत असताना त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये कोसळले; त्यावेळी त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आले.

डॉक्टरांनी त्यांना चार दिवस जगण्याची मुदत दिली होती परंतु ते वाचले. त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात आले. परंतु सी वि रमण यांनी रुग्णालयात राहण्यास नकार दिला. कारण त्यांना त्यांच्या अनुयायांनी वेढलेल्या संस्थेच्या बागेत मरणे पसंत केले.

19 नोव्हेंबर 1970च्या रात्रीनंतर रमान यांचा दुसऱ्या दिवशी पहाटे मृत्यू झाला.

अशा प्रकारे संपूर्ण जगाला नवीन शोध घेऊन प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाणारे सी. वी.रमन यांच्या सारखे महान शास्त्रज्ञ या संपूर्ण जगाला सोडून गेले.

तर मित्रांनो ! ” C.V. Raman Information in Marathi “  वाचून आपणास आवडला असेल तर,तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

” C.V.Raman Information in Marathi “  यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट्स राहिले असतील तर,कमेंट करून नक्की कळवा.

हे अन्य माहिती देखील अवश्य वाचा :

धन्यवाद मित्रांनो !

Information Essay